Search

असेल बेनसल्फ फास्ट, टिकेल कांदा जास्त!

असेल बेनसल्फ फास्ट, टिकेल कांदा जास्त!

सल्फर हे नत्र, स्फुरद आणि पालाश यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक चौथा महत्वाचा घटक आहे.

महाधन चे बेनसल्फ फास्ट हे दर्जेदार उत्पादन कांदा आणि इतर सर्व पिकांना सल्फर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे. आपण या उत्पादनाची सविस्तर माहिती घेऊ!

बेनसल्फ फास्ट चे फायदे

  • बेनसल्फ फास्ट मध्ये ९०% सल्फर आहे, ज्यामुळे कांदा कुजण्यापासून वाचतो आणि दीर्घकाळ टिकतो.
  • कांदा व लसूण पिकांचा दर्जा सुधारतो
  • उसातील रसाचा दर्जा सुधारतो, साखरेचं प्रमाण वाढते
  • तेलबिया पिकांमधील तेलाचे प्रमाण 4 ते 6 टक्क्यांनी वाढते
  • पानांमधील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे उत्पादनसुद्धा वाढते
  • पिकांची बुरशीजन्य रोगांसाठीची प्रतिकारशक्ती सुधारते
  • पिकांना सल्फर सहज आणि जलद उपलब्ध होते
  • मातीची स्फुरद, लोह आणि झिंकची उपलब्धता वाढवते
  • बेनसल्फ फास्ट हे पिकांना देण्यास अत्यंत सोपं व पर्यावरणपूरक आहे

बेनसल्फ फास्ट बाबत शेतकऱ्यांचा अभिप्राय

बेनसल्फ फास्ट बाबत अधिक माहिती व खरेदीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

Related posts

Shares