Search

“आता शेतीविषयक माहिती तुमच्या हाती”

“आता शेतीविषयक माहिती तुमच्या हाती”

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण सर्वजण जाणतो, मात्र आज याच देशातील शेतकरी खुप त्रस्तआहे. याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी “देस्ता” मागील पाच वर्षांपासुन कार्यरत आहे. याउपक्रमाचा एक भाग म्हणुन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देस्ता घेऊन येत आहे “destaTALK”.

“destaTALK” हे कृषी आणि कृषी सलग्न क्षेत्रांसाठी ऑनलाइन माहितीचे पोर्टल आहे जेथे शेतकरीकृषी क्षेत्रातील माहितीचा शोध घेऊ शकतील, अनुभवांची देवाण घेवाण करू शकतील, कृषी क्षेत्राविषयीप्रश्न विचारू शकतील आणि “destaTALK” मधील तज्ञ त्यांच्या शंकांचे निराकरण करू शकतील.शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती पुरविण्याच्या हेतूने हे ऑनलाइन माहितीचे पोर्टलसुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मिळकतीत वाढ करण्यास मदत होईल आणि त्यांच्याराहणीमानात सुधारणा होईल अशी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कल ह्यांची माहितीपुरविणे हे आमचे प्रमुख उद्धिष्ट आहे.

 देस्ता परिवारातर्फे सर्वांना गुढी पाडवा आणि नुतन वर्षांच्या शुभेच्छा

अधिक माहिती साठी, कृपया संपर्क साधा

+९१ ८६५५ ४४० ३३० । www.destatalk.cominfo@destatalk.com

Related posts

Shares