Search

ऊस डोळा काढणी यंत्र

ऊस डोळा काढणी यंत्र

परंपरागत पद्धतीमध्ये ऊसाचे बेणे काढण्यासाठी हातांवर आणि अंगठ्यावर बळ द्यावे लागते, यात तिरप्या कापणीने उसाची नासधूस देखील जास्त प्रमाणात होते, तसेच या पद्धतीत वेळ आणि श्रम देखील जास्त लागतात.

यावर मध्यप्रदेशातील एक प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी श्री. रोशनलाल विश्वकर्मा यांनी विकसित केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते “ऊस डोळा काढणी यंत्र” ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देऊ शकेल.

“नाबार्ड व नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (भारत सरकार) द्वारे पुरस्कृत”

ऊस डोळा काढणी यंत्र

यंत्राचा डेमो पाहण्यासाठी क्लिक करा

ऊस डोळा काढणी यंत्राचे फायदे:

  • लावणीच्या खर्चात 90% कपात
  • एका तासात सुमारे 250 ते 400 गाठी खुडता येतात
  • ऊसाला काहीही इजा न होता ही गाठ सफाईने कापली जाते
  • आकाराने लहान व टिकाऊ; तसेच वापरास सोपे
  • वीज किंवा कोणत्याही प्रकारच्या तेलाची गरज लागत नाही
  • हे यंत्र उसाचे वेगवेगळे आकार आणि रुंदी हाताळू शकते
  • यंत्राचा वापर उसाचे लहान तुकडे करण्यासाठी देखील करता येतोखरेदीसाठी खालील फॉर्म भरा ⇓

केवळ रु. 1275/- मूळ किंमत: रु. 1500/-

जिल्हा:

Related posts

Shares