देस्ता प्रीमियम डीलर बना

देस्ता प्रीमियम डीलर बना

आपल्या कृषी सेवा केंद्राचे थेट शेतकऱ्यांपर्यंत प्रमोशन करा.

अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी दिलेला फॉर्म भरा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील.

देस्ताग्लोबल चे B२B ॲग्री-इनपुट ईकॉमर्स पोर्टल देस्तामार्ट शी दीर्घकाळापासून संलग्न असलेल्या व सातत्याने प्रॉडक्ट्स ऑर्डर करणाऱ्या डीलर्सना आम्ही प्रीमियम डिलरशिप देत आहोत. या डिलरशिपची ची ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागातून केवळ एकाच डीलरची निवड करण्यात येईल.

प्रीमिअम डीलरशिप चे फायदे:

1) फिल्ड टीमद्वारे प्रभावी प्रमोशन –


तुमच्या दुकानाचे तुम्ही देस्ता कडून खरेदी केलेल्या उत्पादनांचे देस्ता फिल्ड टीम कडून तुमच्या विभागातील शेतकऱ्यांपर्यंत मोफत प्रमोशन केले जाईल.

2) कस्टमाईज डॅशबोर्ड –

यामुळे प्रिमिअम डीलर्सना त्यांच्या विभागातील जे शेतकरी सिद्धी अॅप उत्पादने बुक करत आहेत, त्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर पाहता येतील. यामुळे अशा शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांना हवे असलेले उत्पादन विकणे सहज शक्य होईल.

3) सिद्धी अॅप वर तुमच्या शॉपचे नाव अग्रस्थानी –

सिद्धी अॅप वर तुमच्या विभागातील डीलर्स च्या यादीमध्ये तुमचे नाव अग्रस्थानी असेल. (जेव्हा तुमच्या विभागातील शेतकरी सिद्धी अॅप वर उत्पादने बुक करतील तेव्हा त्यांना प्रिमिअम डीलर चे नाव सगळ्यात वर दिसेल. ज्यामुळे जास्ती जास्त शेतकरी या डीलर्स ना प्राधान्य देऊन त्यांच्या दुकानात खरेदीसाठी येतील.)

4) फेसबुक, व्हॉट्सअप प्रमोशन –

तुमच्या दुकानाचे व्हॉट्सअप, फेसबुक, SMS, ईमेल द्वारे तुमच्या विभागातील शेतकऱ्यांपर्यंत प्रमोशन केले जाईल.

5) दुकानाचे नाव असलेला खास बॅनर –

देस्ता कडून तुम्हाला तुमच्या दुकानाचे नाव असलेला खास बॅनर देस्ता तर्फे तुम्हाला बनवून दिला जाईल. या बॅनर मध्ये तुम्ही ‘प्रीमिअम डीलर’ असल्याचे नमुद केलेले असेल.

अन्य फायदे

  1. तुम्ही देस्ता व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून खरेदी केलेल्या कृषी उत्पादनांचे सिद्धी अॅप वर मोफत प्रमोशन.
  2. देस्ता कडून डीलर्स किंवा शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या विविधी योजना (स्कीम्स) बाबत सगळ्यात आधी सूचित केले जाईल.
  3. शेतकऱ्यांबरोबर १००% रोख व्यवहार.
  4. तुमचे दुकान आणि विभागातील जास्ती जास्त ग्राहक शेतकऱ्यांशी व्यवहार करण्याची संधी.
  5. तुमच्या विभागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध उत्पादनांबाबत माहिती.

अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा: