Search

देस्ता महाधमाका

देस्ता महाधमाका
[Total: 26    Average: 3.4/5]

सध्या खरीप हंगामासाठी कृषी बांधवांच नियोजन सुरु झाले आहे. खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. कृषी उत्पादनांची ऑनलाईन बाजारपेठ असलेल्या देस्ता मार्ट ने यादरम्यान आकर्षक अशा देस्ता महाधमाका चे आयोजन केले आहे. याअंतर्गत २२ ते २४ मे २०१७ असे सलग तीन दिवस सगळ्याच प्रकारच्या कृषी उत्पादनांवर भरघोस सूट घोषित करण्यात आली आहे.  यामध्ये बियाणे, खते, औषधे, कृषी अवजारे, स्प्रे पम्प, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, धान्य साठवणुकीच्या बॅग्स, ड्रीप, पीक संजीवके यांसह विविध उत्पादनांचा समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या ७२ तासांच्या ऑफर कालावधीमध्ये खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्र धारकांना नामवंत कंपन्यांची उत्पादने खरेदी केल्यावर विविध ऑफर्स चा फायदा मिळणार आहे.

काय आहे देस्ता महाधमाका?

सध्या विविध क्षेत्रामध्ये मोबाईल आणि इंटरनेट च्या माध्यमातून व्यवहार केले जातात. देस्तामार्ट या ऑनलाईन बाजारपेठेशी संलग्न असलेल्या कृषी सेवा केंद्र धारकांना ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या देस्ता मार्टचा मनोदय आहे. म्हणूनच देस्ता महाधमाका दरम्यान ऑनलाईन खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्र धारकांना जास्तीत जास्त रु. ५०००/- आणि कमीत कमी रु. १०००/- पर्यंत कॅश बॅक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी destamart.com/mahadhamaka

देस्तामार्ट ची कॅशबॅक ऑफर

देस्तामार्ट या ऑनलाईन बाजारपेठेशी महाराष्ट्रभरातील ३००० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र धारक संलग्न आहेत. नजीकच्या भविष्यात हा आकडा दुप्पट होईल असा विश्वास कंपनीला आहे. नवीन कृषी सेवा केंद्र धारक जर देस्ता मार्ट बरोबर रजिस्टर झाले तर त्यांना वेलकम ऑफर म्हणून रु. १००/- कॅश बॅक दिला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे रेजिस्ट्रेशन पूर्णतः मोफत आहे. देस्तामार्ट वर नोंदणीसाठी: destamart.com/salesignup

स्मार्ट डीलर स्पर्धा

याशिवाय कृषी सेवा केंद्र धारकांसाठी स्मार्ट डीलर या महत्वाकांक्षी ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करून देस्ता ग्लोबल ने एक नवा पायंडा पाडला आहे. कृषी सेवा केंद्र धारकांनी ऑनलाईन खरेदी करावी, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

शेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा!

तुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा

तुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...

धन्यवाद!  तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.

Related posts

Shares