Search

देस्ता सिद्धी

देस्ता सिद्धी

नमस्कार शेतकरी बांधवांनो,
दर्जेदार उत्पादने जर योग्य किंमतीमध्ये उपलब्ध झाली तर शेतकरी बांधवांना दिलासा मिळू शकतो, देस्ताग्लोबल नेमके हेच करत आहे. देस्तावरील कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना नफा मिळावा यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ‘देस्ता -सिद्धी’ या योजनेअंतर्गत देस्ताग्लोबल अधिकृत कृषी सेवा केंद्रांवर शेतकरी बांधवांना दर्जेदार कृषी उत्पादनांवर डिस्काउंट मिळणार आहे.
यामध्ये बियाणे, औषधे, खते, स्प्रे पम्प आणि इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे. डिस्काउंट मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना उत्पादनाशेजारी असलेला क्यूआर कोड स्कॅन करून कुपन कोड मिळवायचा आहे. हा कुपन कोड देस्ता अधिकृत कृषी सेवा केंद्र धारकाला दाखवून आपण हमखास डिस्काउंट मिळवू शकता.
यासाठी आपल्या नजीकच्या देस्ता अधिकृत कृषी सेवा केंद्राला त्वरित भेट द्या.