Search

तुम्ही प्रगतशील शेतकरी आहात का?

तुम्ही प्रगतशील शेतकरी आहात का?

आता तुम्ही देखील होऊ शकता कृषी क्षेत्रातील हिरो.

आपल्या शेतात काम करताना जर तुम्ही एखादा कल्पक प्रयोग करून भरघोस नफा मिळवला असेल जर तुमची यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकत असेल, तर आम्हाला नक्की कळवा.

प्रगतशील शेतकरी होण्याचे फायदे :

  • देस्तासिद्धी अॅप द्वारे तुमची यशोगाथा लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी
  • विविध सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रात तुमच्या यशोगाथेला प्रसिद्धी
  • देस्ता कृषी रत्न पुरस्कार आणि स्मार्ट फोन जिंकण्याची संधी
  • ॲप वरील कृषी उत्पादनांवर हमखास सूट

खालील फॉर्म भरून तुम्ही शेतीतील तुमच्या प्रयोगांची माहिती आमच्यापर्यंत पोहचवू शकता.

जिल्हा:

तुम्ही कृषी क्ष्रेत्रात केलेल्या प्रयोगाची / शोधाची थोडक्यात माहिती (प्रयोगाचे स्वरूप, आलेले यश, पुरस्कार, इ.)