Search

मल्चिंग चे ५o चमत्कार

मल्चिंग चे ५o चमत्कार
[Total: 2    Average: 2/5]

भारतीय शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. कारण पावसाचे बदलणारे वेळापत्रक, हवामानातील बदल या सगळ्यांचा शेतीवर परिणाम होतोय. शेतीकामासाठी मजूर उपलब्ध होत नाही, किंवा त्यांचा खर्च अधिक आहे. अशात मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती केल्यास मर्यादित पाण्यात तण विरहीत दर्जेदार शेती करणे शक्य आहे. ‘मल्चिंग चे ५o चमत्कार’ या लेखात आपण मल्चिंग पेपर च्या फायद्यांबाबत माहिती घेऊया.

  1. तणांचा कायमचा बंदोबस्त होतो
  2. पाण्याची ५० % बचत होते
  3. सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमीनीत झपाटयाने वाढ होते
  4. जमीनीची सुपिकता वाढते
  5. जमीनीचा पोत वाढतो
  6. हवेतील ओलावा ओढून घेते
  7. नत्र उपलब्ध होते
  8. प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा ‘वेग वाढतो
  9. सजिवता वाढते
  10. पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते
    Vedant Mulching
  11. जमीनीत संजिवकांची निर्मिती होते
  12. जमीनीत नविन घडण होते
  13. पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात
  14. स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो
  15. आंतरकाष्टांगजन्य विघटन
  16. मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते
  17. सर्वच जैव रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते
  18. जमीनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते
  19. कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते
  20. एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो
  21. जमीनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात
  22. मातीची धूप थांबून पाणी जिरते
  23. आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात
  24. जमीनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते
  25. आंतरपिकांची मुळे कुजवून जमीनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते
  26. जमीनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते
  27. पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो
  28. पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते व काष्टांचे उपलब्धता होते
  29. पिक प्रती पिक उत्पादन वाढतच राहते
  30. बेण्याची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते
  31. उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते
  32. जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो
  33. जलधारणाशक्ती वाढते
  34. जमीनीचा सामू नियंत्रित होतो
  35. खारे पाणी सुसह्य होते
  36. फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात
  37. जमीनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते
  38. जमीनीला अतिनील किरणांपासून वाचविते
  39. जमिनीत शक्ती संतुलन बनते
  40. जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते
  41. वैश्विक किरणांना  पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते
  42. पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो
  43. हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते
  44. जमीन क्षारपड होण्यापासुन वाचते
  45. जमीनीवरिल वातावरण खेळते राहते
  46. जमीन चा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो
  47. जमीनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ती निर्माण होते
  48. जमीनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते
  49. सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन वाफसा स्थितीत राहते
  50. उत्पादनात भरघोस वाढ होते

लेखक:
श्री. रवी भुतडा
को-ओनर
वेदांत स्पेशालिटी पॅकेजिंग



वेदांतच्या मल्चिंग पेपरच्या खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

मल्चिंग पेपर च्या खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

तुम्हाला कोणत्या प्रकारचा मल्चिंग पेपर हवा आहे?


Related posts

Shares