Search

मोठे व एकसारख्या आकाराचे कांदे मिळवण्याचे तंत्र

मोठे व एकसारख्या आकाराचे कांदे मिळवण्याचे तंत्र

कांदा पिकाला मिळणारा दर मुख्यत्वे कांद्यांचा आकार व आकारातील एकसारखेपणा या घटकांवर अवलंबून असतो. मोठ्या व एकसारख्या आकाराच्या कांद्यांना नेहमीच चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा होतो.

महाधन स्मार्टेक खताचे आधुनिक तंत्रज्ञान कांदा पिकाच्या पांढऱ्या मुळ्या वाढवते. तसेच या खतामुळे कांदा पिकासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धतासुद्धा वाढते. त्यामुळे मोठ्या व एकसारख्या आकाराच्या कांद्यांचे प्रमाण वाढते.

महाधनची खते कशी वापरावीत, हे आपण जाणून घेऊ!

कांदा पिकासाठी खतांची मात्रा 

1. जमिनीद्वारे

टप्पा (लागवडीनंतर)खताचा प्रकार एकरी प्रमाण 
लागवडीच्या वेळी महाधन २४:२४:०७० किलो
महाधन एमओपी४० किलो
बेनसल्फ फास्ट२० किलो
महाधन मॅग्नेशिअम सल्फेट५ किलो
लागवडीनंतर ३० दिवसांनी महाधन स्मार्टेक १०:२६:२६६० किलो
महाधन मॅग्नेशिअम सल्फेट५ किलो

2. फवारणीद्वारे

टप्पा (लागवडीनंतर)खताचा प्रकार मात्रा (प्रति लिटर)
लागवडीनंतर ३० दिवसांनीमहाधन १९:१९:१९४-५ ग्रॅम
लागवडीनंतर ४५ दिवसांनीमहाधन ०९:२७:१८४-५ ग्रॅम
महाधन डी ओ टी बोरॉन १ ग्रॅम
लागवडीनंतर ६० दिवसांनीमहाधन ००:५२:३४४-५ ग्रॅम
महाधन डी ओ टी बोरॉन १ ग्रॅम
लागवडीनंतर ८० दिवसांनी 

महाधन ०:०:५०

४-५ ग्रॅम


स्मार्टेक बाबत अधिक माहिती व खरेदीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:


Related posts

Shares