Search

शेतकऱ्यांना सिद्धी किसान ॲपवर आकर्षक बक्षिसं जिंकायची संधी!

शेतकऱ्यांना सिद्धी किसान ॲपवर आकर्षक बक्षिसं जिंकायची संधी!

सिद्धी किसान या आमच्या शेतकऱ्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आम्ही १८ नोव्हेंबर २०१९ पासून “सिद्धी किसान रब्बी महोत्सव” आयोजित केला आहे, ज्यात तुम्हाला 32” LED TV, स्मार्टफोन, ब्लूटूथ हेडफोन, स्पिकर विथ लाईट, चांदीची नाणी, पॉवर बँक, स्प्रेपंप, अशी २००हुन अधिक आकर्षक बक्षिसं जिंकायची संधी आहे.

आणि २००+ आकर्षक बक्षिसं

हि स्पर्धा 11 आठवडे सुरु राहील (2 फेब्रुवारी पर्यंत). स्पर्धेचे विजेते जानेवारी महिन्याच्या अखेरीस लकी ड्रॉ पद्धतीने निवडण्यात येतील. या महोत्सवात साप्ताहिक, मासिक आणि बंपर अशा तीन प्रकारच्या स्पर्धा असतील, त्यामुळे तुम्हाला जिंकण्याच्या अनेक संधी मिळतील!

स्पर्धेत भाग कसा घ्यावा?

स्पर्धेत भाग घेणे अगदी सोप्पे आहे. साप्ताहिक स्पर्धेत तुम्हाला ५ शेती विषयक प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, तर मासिक आणि बंपर स्पर्धांमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देऊन ॲपवर सांगितलेल्या काही गोष्टी करायच्या आहेत, (जसे- शेतकऱ्यांना रेफर करणे, फेसबुक पेज ला लाईक करणे).

स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्वरित ॲप डाउनलोड करा

सिद्धी किसान ॲपचे फायदे:

  • सर्व प्रकारच्या उत्पादनांवर नजीकच्या कृषी सेवा केंद्रांमध्ये ऑफर मिळवा
  • आधुनिक शेती, नवीन उत्पादनं, शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांबद्दल माहिती
  • स्वतःचे शेतकरी नेटवर्क बनवा
  • रिवॉर्ड पॉईंटच्या साहाय्याने अतिरिक्त सूट व गिफ्ट्स मिळवा

Related posts

Shares