Search

सिरकॉट (CIRCOT) तर्फे “कापुस गुणवत्ता मुल्यांकन ” या विषयावर प्रशिक्षण

सिरकॉट (CIRCOT) तर्फे  “कापुस गुणवत्ता मुल्यांकन ” या विषयावर प्रशिक्षण

ICAR-CIRCOT logo

 

केंद्रिय कपास प्रौद्योगिकी अनुसंधान संस्थान (CIRCOT), माटुंगा, मुंबई या संस्थेतर्फे २०१५-१६ या वर्षात “कापूस गुणवत्ता मुल्यांकनया विषयावर आधारित ५ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.  शेतकरी, खरेदीदार, प्रक्रीयाकार आणि निर्यातदार या सर्वांसाठी हे प्रशिक्षण फायदेशिर ठरणार आहे.

 

या प्रशिक्षण वर्गात आधुनिक जिनिंग तंत्रज्ञान, कापुस वर्गीकरण पद्धती, कापसाची              उप- उत्पादने,  परंपरागत पद्धतीने कापसाच्या तंतुचे मोजमाप, कापूस तंतुची शुद्धता आणि परिपक्वता मोजण्याची प्रात्यक्षिके, हाइ वॉल्यूम इंस्ट्रुमेंट ( HVI ) आणि ऍंडवांस फायबर इन्फोर्मेशन सिस्टीम (AFIS) च्या सहाय्याने कापूस परिक्षण, कापसावर यांत्रिक प्रक्रिया, उद्योजकता / व्यवसाय नियोजन व विकास  अशा मुद्दयांवर व्याख्यान होतील

 

प्रशिक्षण वर्गाचे वार्षिक (२०१५-१६) वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल

बैच क्र. पासुन पर्यंत
1.     06-07-2015 10-07-2015
2.     20-07-2015 24-07-2015
3.     10-08-2015 14-08-2015
4.     24-08-2015 28-08-2015
5.     07-09-2015 11-09-2015
6.     14-12-2015 18-12-2015
7.     11-01-2016 15-01-2016
8.     08-02-2016 12-02-2016

 

प्रशिक्षण वर्गाची शुल्क : रु. 5700/-

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा : श्री दिलीप कांबळे : 9004892934   

              श्री आनंद जाधव  : 9821760036

ई- मेल : circottrainning@gmail.com

वेबसाईट : www.circot.res.in

पत्ता: केंद्रिय कपास प्रौद्योगिकी अनुसंधान संस्थान

एडनवाला रोड , पाच उद्यान जवळ ,

माटुंगा (पूर्व)  , मुंबई – 400019

दूरध्वनी क्रमांक: 022-4127273 / विस्तारित क्रं : 118

 

 

Related posts

Shares