Search

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण
भारतात रब्बी हंगामात  गहु हे अत्यंत महत्वाचे पिक आहे. या पिकावर डिसेंबर – जानेवारी महिन्यात अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळुन येतो. या रोग अथवा किडीची लक्षणे व प्रादुर्भाव ओळखुन त्या प्रमाणे त्याचे नियोजन करावे. रोग व्यवस्थापन: तांबेरा: लक्षणे: तांबेराचे दोन प्रकार असून नारंगी तांबेरा व काळा तांबेरा या नावाने ओळखला जातो. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे... Read More

दुध प्रक्रिया उद्योग

दुध प्रक्रिया उद्योग
दुध…लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे नैसर्गिक पेय. भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. भारत दुध उत्पादनात आघाडीवर कसा गेला याची कथा रंजक आहे.  गुजरातच्या आणंद येथे १९४६ साली स्थापना करण्यात आलेल्या अमूल  इंडियाने डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कल्पकतेने आणि जागतिक बँकेच्या मदतीने अवघ्या भारतात ऑपरेशन फ्लड अंतर्गत तीन टप्प्यामध्ये श्वेत क्रांती केली आणि भारत दुध उत्पादनात जगात आघाडीवर गेला. याच धर्तीवर... Read More

केळवे येथे देस्ता टॉक तर्फे आयोजित शेतकरी मेळावा संपन्न

केळवे येथे देस्ता टॉक तर्फे आयोजित शेतकरी मेळावा संपन्न
२२ डिसेंबर २०१५ रोजी केळवे येथे आयोजित करण्यात आलेला कृषी मेळावा हा देस्ता टॉक तर्फे आयोजित करण्यात आलेला पहिला शेतकरी मेळावा होता,  या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणाऱ्या शेतकऱ्यांना बहुआयामी मार्गदर्शन व्हावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, कृषी उत्पादनांची प्रदर्शनी, परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या एक दिवसीय शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या भागात विविध मान्यवर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनी... Read More

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५
देस्ता टॉक तुमच्या गावात घेऊन येत आहे शेतकरी मेळावा खास तुमच्यासाठी. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करता यावे यासाठी देस्ता टॉक तर्फे विविध कल्पक कार्यक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून देस्ता आता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. या अंतर्गत केळवे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच जीवनमान सुधाराव... Read More

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – २

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – २
भारताला मसाल्याच्या पदार्थांचा वैभवशाली इतिहास आहे. यासाठीच ब्रिटीश भारतात आले. भारतात असणाऱ्या असंख्य मासाल्यांपैकी एक म्हणजे “आले”.  ओले आले आणि सुकाविलेले आले म्हणजेच सुंठ यांचा वापर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण आले काढणी कशी करावी आणि काढणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती घेतली. या भागात आपण आले काढणी पश्चात कोणते पदार्थ तयार केले जाऊ  शकतात याचा... Read More

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १
शेती करताना दर्जेदार पिक यावे यासाठी मेहनत घेणे गरजेचे असते. योग्य जमिनीची निवड करून त्याची मशागत करून मग ठरवलेलं पीक घ्यावे. एकदा का पिक तयार झाले कि मग त्याची काढणी करावी हे टप्पे शेती करताना महत्वाचे ठरतात. प्रत्येक पिक तयार झाल्यानंतर त्याची काढणी कधी करावी याचा एक ठराविक कालावधी असतो.  महाराष्ट्रातही आले हे पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे... Read More

१२ महिने सकस चारा उत्पादनाचे तंत्र

१२ महिने सकस चारा उत्पादनाचे तंत्र
  शेतीमध्ये शेतकरी काम करत असतो तेव्हा त्याला साथ देतात ते त्याच्याबरोबर असलेले पशु. आणि पशूंच खाद्य म्हणजे चारा. म्हणूनच, चारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. जनावरांना १२ महिने चारा लागतो. हि मागणी कशी पूर्ण करावी? चाऱ्याची साठवण कशी करावी? असे विविध प्रश्न बळीराजाला पडत असतात. चारा साठवणुकीसाठी आणि चारा उत्पादनासाठी काय तंत्र वापरावे? यावर आपण प्रकाशझोत टाकूया. पशूंना... Read More

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन
टोमॅटो हे महारष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. विविध किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडी व रोग कोणते आणि याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतची माहिती पुढील लेखात दिलेली आहे. टोमॅटोवरील किडी: 1. मावा,तुडतुडे व फुलकिडे लक्षणं या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय... Read More

नाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी

नाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी
शेतकरी प्रगल्भ व्हावा त्याने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करावे यासाठी देस्ता नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी देस्ता नेहमीच विविध कृषी प्रदर्शनांना भेट देत असते. नुकतेच नाशिक येथे ‘कृषीथॉन – २०१५’ संपन्न झाले. या प्रदर्शनात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने देस्ता तर्फे एक स्टॉल घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी इंटरनेट चा वापर करावा आणि कॉम्पुटर किंवा... Read More

मल्चिंग पेपर ने करा शेती, मिळावा अधिक नफा

मल्चिंग पेपर ने करा शेती, मिळावा अधिक नफा
शेती भारतातील पारंपारिक पण अत्यंत महत्वाचा उद्योग… शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यामुळे आपल्याला अन्न मिळते. शेतात काम करताना शेतकरी विविध प्रयोग करत असतात. इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याची,  त्या विषयात आपली स्वतःची ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. कधी शेडनेट, कधी ठिबक सिंचन, कधी सेंद्रिय शेती तर कधी पाण्याचा मर्यादित वापर करत मल्चिंग पेपर च्या मदतीने करण्यात... Read More