Search

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 2

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 2
बटाटा हा कंदवर्गीय भाजीपाला म्हणून ओळखला जातो. आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो.  बटाट्यापासून बनविले जाणारे विविध पदार्थ आपण चवीने खाल्ले असतीलच. बटाटा आणि त्यापासून बनविले जाणारे विविध पदार्थ… नावं घेऊन तोंड दुखेल पण पदार्थांची नावे संपणार नाहीत. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘ क’ भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याविषयीच्या मागील भागात आपण... Read More

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 1

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 1
बटाटा आपल्या नेहमीच्या जेवणातील एक महत्वाचा घटक. गहू, तांदूळ आणि मक्यानंतर बटाटा हे जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाद्यान्न असून जगातील १३० देशात बटाट्याचे उत्पादन होते. बटाटा उत्पादनात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. बटाटा हे विकसित तथा विकसनशील देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे प्रमुख पीक आहे. बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर... Read More

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची
द्राक्षावरिल छाटणीला अनन्यसाधारण महत्व आहे. एप्रिम मधिल खरड छाटणी  व ऑक्टोबर मधिल गोडी छाटणी. सध्याचा काळ ऑक्टोबर छाटणी साठी अतिषय अनुकुल कालावधी आहे.15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही.  त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. खरड छाटणीमध्ये सर्व काडयांची छाटणी जाती आणि वेलींची जाडी वगळुन, पण गोडी छाटणीमध्ये जात आणि वेलीची जाडी यांवर अवलंबुन असते. या लेखात आपण छाटणीपुर्वी,... Read More

स्ट्रॉबेरी लागवड – भाग 2

स्ट्रॉबेरी लागवड – भाग 2
स्ट्रॉबेरी चे मधुर फळ तसं पाहायला गेलं तर परदेशी फळ पण हे भारतात आलं आणि इथलंच झालं. सुरुवातीला ठराविक ठिकाणीच  स्ट्रॉबेरीची शेती होत असे पण देशात आणि परदेशात या फळाला असलेली मागणी लक्षात घेता स्ट्रॉबेरी लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसते. आपल्या स्ट्रॉबेरी लागवडीच्या मागील भागात आपण स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठीच्या काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला होता. या आधी आपण लागवड... Read More

शेळीपालन – आर्थिक नियोजन

शेळीपालन – आर्थिक नियोजन
या लेखात आपण शेळीपालन व्यवस्थापनेसाठी लागणाऱ्या आर्थिक व्यवस्थापन आणि शासकीय योजने बद्दल जाणून घेऊ ! शेळीपालनाचे अर्थशास्त्र १) अनावर्ती खर्च शेळ्याची घरे १५ मि × १५ मि = २२५ चौ. मिटर प्रति चौरस मिटर ७००/- रु १५,७५० /- शेळ्याची खरेदी २३,४०० /- किरकोळ साहित्य टब ,बादल्या ,दोर १,००० /- एकंदर अनावर्ती खर्च ४०,१५० /- २) आवर्ती खर्च अ) खाद्य :... Read More

शेळीपालन – निवड आणि जोपासना

शेळीपालन – निवड आणि जोपासना
शेळीपालन व्यवसायाचे यश हे शेळ्यांची निवड आणि जोपासना यावर अवलंबून असते.आपण चांगले उत्पन्न देणाऱ्या सशक्त आणि निरोगी शेळ्यांची निवड कशी करावी तसेच त्यांची काळजी कशी करावी या लेखात जाणून घेऊ ! शेळ्या आणि बोकडांची निवड शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत... Read More

शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग

शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग
कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार असा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. असे असले तरीही ह्या व्यवसायाचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केल्यास आपल्या मिळकतीत अधिक भर पडु शकते. शेळीपालन आणि भारत जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे. देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के... Read More

कांदा साठवण तंत्रज्ञान

कांदा साठवण तंत्रज्ञान
कांदा हे महाराष्ट्रातील शेतक-यांचे महत्वाचे पिक नगदी पिक आहे.कांदा हा नाशवंत आहे. कांद्याला कोंब येणे, कांदा सडणे, वजन कमी होणे इत्यादी नुकसान होण्याची शक्यता असते.जर कांदाचाळ शास्त्रोक्त पद्धतीने उभारली गेली तर कांदा ४ ते ५ महिन्यापर्यंत सुस्थितीत राहू शकतो.कांदाचाळीची तंत्रशुद्ध उभारणी पद्धत जाणून घेऊ. कांदा चाळीची उभारणी जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाय खोडून आराखड्यामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट कॉन्क्रीटचे पिलर,कॉलम उभारणे आवश्यक... Read More

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २
भाग-१ वाचण्यासाठी क्लिक करा मिरचीची पेरणी, गादीवाफे तयार करणे, जातींची माहिती आपण जाणुन घेतली, आता आपण जाणुन घेऊया मिरचीची पुर्नलागवड, आंतरमशागत, काढणी व उत्पादन पुर्नलागवड: ४ ते ५ आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत. मिरची लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोलवर नांगरट करून, दोन – तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी २० टन/हे चांगले कुजलेले... Read More

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १
भाग-२ वाचण्यासाठी क्लिक करा भारताला “कन्ट्री ऑफ स्पाईसेस (मसाल्यांचा देश)” म्हणुन संबोधले जाते व मिरची हे मसाल्यामधील सर्वात महत्वाचे पिक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मिरची उत्पादनात भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. भारतात सर्वच ठिकाणी मिरचीची लागवड तिनही हंगामात केली जाते. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.या तिखटपणामुळेच मिरचीला बारामाही मागणी असते.  हवामान व जमिन: महाराष्ट्रात ऋतू... Read More