Search

मका लागवड

मका लागवड
  रब्बीचा हंगाम म्हणजे हिवाळा…या थंडीच्या मोसमात रब्बीचे मक्याचे पिक कसे घ्यावं? हे जाणून घेणे गरजेचे आहे. रब्बीतील मक्याच्या पिकासाठी मध्यम ते भारी प्रतीची सुपीक, पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडणे गरजेचे आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे ती जमीन लागवडीसाठी योग्य होय. साधारणपणे पाहायला गेल्यास जमिनीचा सामू ६.५  ते ७.५ दरम्यान असावा. मक्याचे पीक  हे वैविध्य असलेल्या हवामानातही... Read More

रब्बी हंगामातील मोहरी लागवड

रब्बी हंगामातील मोहरी लागवड
मोहरी हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. फोडणीत वापर केला जात असल्याने प्रत्येक घरात मोहरी असतेच. मोहरीचा गुणधर्म उष्ण असल्याने कित्येक आजारांवर ती गुणकारी ठरते.मसाल्याच्या डब्यातला रोजच्या फोडणीतला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोहरी. ही खरं तर पालेभाजी असून ती हिंदीत सरसों या नावाने ओळखली जाते.  या पालेभाजीला ज्या छोट्या बिया असतात त्यांना मोहरी किंवा राई असं म्हटलं जातं.... Read More

अक्षय कुमारची “जलयुक्त शिवार” साठी मदत.

अक्षय कुमारची “जलयुक्त शिवार” साठी मदत.
या वर्षी पावसाने पाठ दाखवल्याने महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेती कशी करावी हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. शेती करताना  पाणी टंचाई चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्रात “जलयुक्त शिवार” योजना सुरु करण्यात आली आहे. २०१४-२०१५ मध्ये भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या १८८ तालुक्यातील २ हजार २३४ गावे तसेच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या... Read More

काढणी नंतर फुलांची साठवणूक करण्यासाठी आवश्य वाचा…

काढणी नंतर फुलांची साठवणूक करण्यासाठी आवश्य वाचा…
फुला फुलाच्या बांधून मला मंडप घाला हो दारी… रंगीबेरंगी फुले कोणाला आवडत नाही. केवळ रंगातच नाही तर आकार, सुवास अशी विविधता फुलांमध्ये आढळते. प्रत्येक फुलाचा आपला एक ठराविक कालावधी असतो. फुले ठराविक कालावधी असतो. सध्या हरितगृहात १२ महिने फुलांचे उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, तयार झालेली फुले लगेच बाजारात नेता येतीलच असे नाही. यामुळे,... Read More

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??
भाजीपाला उत्पादनात जगामध्ये भारत दुस-या क्रमांकाचा देश आहे. एवढेच काय जगाच्या एकुण उत्पादनाच्या १४% उत्पादन केवळ भारतातच होते. म्हणजेच भारतीय हवामान शेतीसाठी अनुकुल आहे. भाजीपाल्याच्या मागणीबरोबरच ब्रोकोली,आईसबर्ग(लेट्युस), चायना कोबी, सिलेरी, बेंझिल, झुकीनी, थायचिली, लिक, चाईव्ज इ. जीवनसत्त्वांनी युक्त परदेशी (एक्‍झॉटिक) भाज्यांना सॅलडसह विविध डिश तयार करण्यासाठी तसेच हॉटेलमध्येही वाढती मागणी आहे. त्यामुळेच या भाजीपाल्यांना विशेष वाव आहे.या भाजीपाल्या बाजारात विशेष... Read More

जाणुन घ्या भुईमुग लागवडीचे तंत्रज्ञान

जाणुन घ्या भुईमुग लागवडीचे तंत्रज्ञान
भुईमुग अर्थात शेंगदाणा…भारतात भुईमुग हे तसे महत्वाचे पिक म्हणता येईल. आज जगभरात ८५ देशांमध्ये भुईमुगाची लागवड केली जाते. जगभरात होणाऱ्या भुईमुग उत्पादनात भारताचा क्रमांक दुसरा लागतो. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? हा प्रश्न आपल्या मनात आलाच असेल. तर, पहिल्या क्रमांकावर आहे आपला शेजारी चीन. सरासरी पहायला गेलं तर चीन मध्ये  भुईमुगाचे उत्पादन भारताच्या दुप्पट घेतले जाते. भारतात भुईमुगाची आयात पॅसिफिक समुद्रातील... Read More

सुरुवात रब्बी हंगामाची, जाणुन घेऊ महती शेती कामाची!!!

सुरुवात रब्बी हंगामाची, जाणुन घेऊ महती शेती कामाची!!!
रब्बीचा हंगाम सुरु झाला आहे. हळू हळू रब्बीची कामे जोर धरत आहेत. या हंगामात चांगले उत्पादन येऊ दे अशी प्रार्थना बळीराजा करतो आहे. मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द उराशी बाळगत बळीराजा प्रयत्न करतो आहे. पण, या सगळ्याबरोबर गरज आहे ती योग्य नियोजनाची. आणि योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक आहे माहिती. अशीच माहिती आम्ही “देस्ता टॉक ” च्या माध्यमातून आपल्या पर्यंत घेऊन... Read More

गव्हाची लागवड करायची आहे, मग नक्की वाचा…

गव्हाची लागवड करायची आहे, मग नक्की वाचा…
तंत्र गहू लागवडीचे सध्या सगळीकडे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे गहू. भारतात पंजाबात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रब्बीचा हंगाम म्हणजे थंडी चा ऋतू असे म्हटले तरी वावगे ठरू नये. गव्हाच्या पिकास थंड व कोरडे हवामान मानवते. थंडी जितकी जास्त आणि ती जितकी टिकून राहील तेव्हडी गव्हाच्या पिकाची वाढ चांगली होते. गव्हाच्या पिकाला... Read More

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन
ऑक्टोबर  हा महिना शेती कामांसाठी अतिशय महत्वाचा महिना आहे. कारण रब्बी हंगामाची सुरुवातच या महिन्यापासुन होते. त्याचप्रमाणे काही भागात काही पिकांची काढणी व काढणीनंतरची कामे देखिल याच महिन्यात केली जातात. याच बरोबर वार्षिक, बहुवार्षिक पिकांसाठी आंतरमशागतीची म्हणजेच खतव्यवस्थापन, किड व्यवस्थापन, छाटणी, तण व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन इ. कामांना याच महिन्यात वेग येतो. म्हणुनच या कामांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोणत्या कामांना... Read More