Search

अझोला पशुखाद्य उत्पादन

अझोला पशुखाद्य उत्पादन
अझोला जलशैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे. जनावरांना सुलभतेने पचणारे उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंटयुक्त अझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना देता येते. तसेच पोल्ट्री, शेळ्या-मेंढ्या, डुकरे आणि ससे यांनाही देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे अझोला उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते. अशा या बहुगुणी पशुखाद्याबद्दल जाणून घेऊ. अझोलामधील पोषक घटक प्रथिने: 25 ते... Read More

शीतगृह अनुदान योजना

शीतगृह अनुदान योजना
भारतीय कृषी क्षेत्राचा विचार केल्यास भाजीपाला आणि फळ उत्पादनात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. पण योग्य नियोजनाअभावी साधारण ३० ते ३५% उत्पादन वाया जाते. कारण कापणी नंतर फळे किंवा भाज्यांची योग्य साठवणी होत नाही, याचा परिणाम परिवहनादरम्यान शेतमालाचे नुकसान होते. परिणामी शेतमालास चांगला भाव मिळत नाही. शेतात अविरत मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यास नुकसान सहन करावे लागते. जर शेतकऱ्यांना शीत गृहाची व्यवस्था उपलब्ध... Read More

गाजर लागवडीचे पैलु

गाजर लागवडीचे पैलु
गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. गाजराच्या पिकाला थंड हवामान मानवते. गाजरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. डोळ्यांसाठी गाजर उत्तम आहे. गाजरामध्ये विटॅमिन ‘ए’ चा स्त्रोत असल्याने गाजराचे सेवन करणे लाभदायक ठरते. अशा बहुगुणकारी गाजराची लागवड कशी करावी जाणून घेऊया. हवामान उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे... Read More

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे – भाग – २

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे  – भाग – २
पीक कोणतेही असो त्याचे उत्पादन घेताना तीन महत्वाचे टप्पे असतात. यामध्ये फुलधारणा, फळ धारणा आणि पीक काढणी किंवा कापणी हे महत्वाचे टप्पे आहेत. या तिन्ही टप्प्यांमध्ये पीक संजीवकांचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच पीक संजीवकांचा योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. पीक संजीवकांचा नियोजन आणि फायदे या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण विविध पिकांमध्ये पीक संजीवकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात माहिती घेऊया... Read More

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे   

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे   
पीक वाढ संजीवकांना वनस्पती बाह्य संप्रेरक म्हणून देखील ओळखले जाते. वनस्पतींची वाढ नियमन करण्यासाठी तसेच कृषी उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी पीक संजीवक वापरणे आवश्यक आहे.पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे या लेखात आपण अशाच विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत. विविध पिके आणि पीक संजीवकांचे नियोजन : काकडीवर्गीय पिके : काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी मादी फुलापासून फळे मिळतात म्हणून नर फुलांचे प्रमाण व वाढ... Read More

ब्रोकोली लागवड-पश्चात तंत्रज्ञान!

ब्रोकोली लागवड-पश्चात तंत्रज्ञान!
मागील भागात आपण ब्रोकोली लागवडीबद्दल माहिती घेतली. या भागात ब्रोकोलीचे कीड नियंत्रण, काढणी उत्पादन, पॅकिंग आणि साठवणूक या बाबत जाणून घ्या! कीड नियंत्रण: काळी माशी: लक्षणे: ही माशी पानांच्या पेशींत अंडी घालते. रोपांची वाढ खुंटते. रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्यास त्यास गड्डा धरत नाही. नियंत्रण: मॅलॅथिऑन (50 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लि.पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. मावा: लक्षणे :... Read More

मल्चिंग चे ५o चमत्कार

मल्चिंग चे ५o चमत्कार
भारतीय शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. कारण पावसाचे बदलणारे वेळापत्रक, हवामानातील बदल या सगळ्यांचा शेतीवर परिणाम होतोय. शेतीकामासाठी मजूर उपलब्ध होत नाही, किंवा त्यांचा खर्च अधिक आहे. अशात मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती केल्यास मर्यादित पाण्यात तण विरहीत दर्जेदार शेती करणे शक्य आहे. ‘मल्चिंग चे ५o चमत्कार’ या लेखात आपण मल्चिंग पेपर च्या फायद्यांबाबत माहिती घेऊया. तणांचा कायमचा... Read More

ब्रोकोली लागवड !

ब्रोकोली लागवड !
स्प्राऊन्टिंग ब्रोकोली या परदेशी भाजीपाला पिकाचे शात्रीय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया व्हरा इटालिक’ असे आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली आहे. जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ती... Read More

आधुनिक तंत्रज्ञान – मल्चिंग पेपरच्या मदतीने भात शेती

आधुनिक तंत्रज्ञान – मल्चिंग पेपरच्या मदतीने भात शेती
शेतामध्ये काम करताना शेतकरी विविध प्रयोग करत असतो, आणि त्याचे हे यशस्वी प्रयोगच कालांतराने “आधुनिक तंत्रज्ञान” म्हणून ओळखले जाते. पारंपरिक पद्धतीने शेती करताना लागणारा वेळ, मजुरांची अनुपलब्धता आणि दिवसागणिक वाढत जाणारा खर्च यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेती करताना देखील शेतकऱ्यांना अशाच समस्यांचा सामना करावा लागत असतो. आधुनिक तंत्रज्ञान – मल्चिंग पेपरच्या मदतीने भात शेती हा आधुनिक प्रयोग या सगळ्यावर एक... Read More

सुपारी लागवड

सुपारी लागवड
प्राचीन काळापासून सुपारीचा वापर विविध धार्मिक कामांमध्ये केला जातो. तसेच भारतात खाण्यासाठी देखील सुपारीचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. सुपारीला उष्ण व दमट हवा लागते. शिवाय समुद्रकिनार्यापासून फार लांब अंतरावर ती होत नाहीं. डोंगरी बागाइती जमीनींत सुपारी लागवड करतात व तिच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत.   सुपारीमध्ये प्रामुख्याने दोन जाती आहेत पांढरी सुपारी आणि लाल सुपारी. १) पांढऱ्या सुपारीच्या जाती:— गोवी; मंगळुरी;... Read More