Search

गारपीट- पीक व्यवस्थापन (भाग १)

गारपीट- पीक व्यवस्थापन (भाग १)
बदलत्या हवामानाचा तडाखा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. कारण नांदेड शहर आणि विविध तालुक्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. याबरोबरच काही भागांमध्ये गारपीट झाली आहे. यामुळे हरभरा, करडी, गहू, संत्री – मोसंबीची फळे व झाडांची पाने गळून पडली आहेत.याव्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात जोरदार गारपीट झाली. संत्र पिकाचे मोठं नुकसान झाल्याचे समोर आले... Read More

आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान

आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान
फळांचा राजा आंबा… सगळ्यांचे आवडते फळ असणारा आंबा आता लवकरच आपल्या भेटीला येईल. अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील, लहानपणी झाडावरून पडलेल्या कैऱ्या आणि त्यांच्यावर मारलेला यथेच्च ताव सारे काही डोळ्यासमोर येईल. पण सद्य स्थितीत डोळ्यासमोर येतेय ते लहान मोठ्या कैऱ्यांनी आणि मोहोराने बहरलेले आंब्याचे झाड. आता ह्या झाडाला लागलेल्या कैऱ्या कधी आणि कशा काढाव्यात हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, योग्य... Read More

दालचिनी काढणी पश्चात तंत्रज्ञान

दालचिनी काढणी पश्चात तंत्रज्ञान
दालचिनी हे सदाहरित झाड आहे. वर्षभरात कधीही यांचे पाने गळून पडत नाहीत व ६ ते ८ मीटर उंच वाढते. झाडाच्या फांद्या तोडून त्यांची साल काढण्यात येते, आतली कोरडी साल म्हणजे दालचिनी आहे. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे. दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर... Read More

जायफळ काढणी पश्चात तंत्रज्ञान

जायफळ काढणी पश्चात तंत्रज्ञान
जायफळ… बहुगुणकारी आणि उपयोगी असा मसाल्याचा पदार्थ… जायफळाचे मुळस्थान हे इंडोनेशियातील मोलुक्कास बेटात आहे. पण जायफळाचा औषधी गुणधर्म त्याला जागतिक महत्व प्राप्त करून गेला. जायफळाला गोड, मसालेदार, उग्र गंध आणि तिखट चव असते. तर जायपत्रीला तिखट, कडवट आणि उग्र वास असतो. जायपत्री रंगाने पिवळट करडी किंवा नारंगी रंगाची असते. जायफळाचा उपयोग प्रामुख्याने गोड पदार्थ, मिठाई, गोड मेवा, केक या पदार्थात... Read More

मसाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १ -मिरी –

मसाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १ -मिरी –
जगात मिरी लागवड करणाऱ्या देशात भारत, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील व श्रीलंका हे प्रमुख आहेत. पैकी भारताचा प्रथम क्रमांक आहे. भारतात पिकविल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिरी हे एक महत्वाचे पीक आहे. मीर लागवड झाल्यानंतर काढणी कशी करावी आणि काढणी पश्चात कोणत्या तंत्राचा अवलंब करावा हे जाणून घेऊया. काढणीचा कालावधी : काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते.... Read More

चिक्कू लागवडीचे तंत्र भाग – २

चिक्कू लागवडीचे तंत्र भाग – २
चिक्कू हे भारतातील एक प्रमुख फळ. उष्ण व दमट वातावरणात चिक्कूचे पिक अधिक चांगल्या पद्धतीने येते. कदाचित यामुळेच पोषक वातावरण असलेल्या पालघर, डहाणू पट्ट्यात चिक्कूचे अधिक उत्पादन घेतले जाते. चिक्कू बाहेर बदामी रंगाचे असतात व आतमधील काळी बी युक्त गर अत्यंत मधुर असतो. चिक्कूमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण खूप असल्याने आपल्या शरीराला आवश्यक असा साखरेचा पुरवठा होतो. चिक्कू लागवड तंत्रज्ञान भाग... Read More

चिकू लागवडीचे तंत्र – भाग १

चिकू लागवडीचे तंत्र – भाग १
चिकूचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधातील वेस्ट इंडीज हे आहे. अर्थात आता चिकू सर्वच देशांत होतो. महाराष्ट्रात ठाणे व कुलाबा जिल्हय़ातही चिकूची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. चिकूपासून चिप्स, पावडर, आइस्क्रीम, कुल्फी तयार करता येते. पिकलेल्या चिकू फळात पोटॅशियम, जस्त, लोह यांचे चांगले प्रमाण असते. चिकुमध्ये असलेले औषधीय गुणधर्म लक्षात घेत चिकूचा रोजच्या आहारात समावेश असणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यातील डहाणू... Read More

उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन

उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन
बळीराजा अर्थात शेतकरी आणि जनावरे यांचे एक वेगळे नाते आहे. कारण, आजही आपल्याकडे शेतीची बहुतांश कामे जनावरांच्या मदतीने केली जातात. तर शेतीशी निगडीत अनेक उद्योगांमध्ये जनावरांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. अनेकदा ऊस किंवा इतर अनेक पिकांचे उत्पादन ठराविक ठिकाणी पोहोचविण्यासाठी देखील जनावरांचा वाहतुकीसाठी सर्रास वापर केला जातो. तर दुग्ध व्यवसायासाठी गायी म्हशींचा मोलाची मदत मिळत असते. या सगळ्यासाठी जनावरांचे... Read More

पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी : समुद्री शेवाळी अर्क

पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी : समुद्री शेवाळी अर्क
रासायनिक खते व किडनाशकांशिवाय पिक उत्पादन वाढुच शकत नाही, त्याला काही दुसरा पर्यायच नाही” अशी वाक्य बहुधा अनेक शेतक-यांकडुन ऐकतो. पण हा गैरसमज आता दुर होत चालला आहे. आधुनिक शेतीमध्ये कालांतराने अनेक बदल होत गेले ज्या प्रमाणे रासायनिक उत्पादनांमध्ये अनेक रसायने विकसित झाली त्याचप्रमाणे अशीच क्रांती सेंद्रीय शेतीपद्धतीमध्ये झाली. त्यामध्येच समुद्री शेवाळी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी संजिवनीच ठरली आहे.पिकाच्या सर्वांगिण... Read More

द्राक्ष काढणी पश्चात नियोजन

द्राक्ष काढणी पश्चात नियोजन
भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. यानंतर, द्राक्षाची मधुर चव येथील खवय्यांच्या मुखी अशी रुळली कि द्राक्ष आपल्या आहाराचा अविभाज्य भाग झाली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे. द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन आल्यानंतर द्राक्षे योग्य वेळेला योग्य पद्धतीने काढून त्यांची चांगली हाताळणी करणे महत्वाचे असते. याच बरोबर महत्वाचे असते ते काढणी पश्चात तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान नेमके... Read More