Search

काकडीवर्गीय पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन

काकडीवर्गीय पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन
कलिंगड, खरबूज, काकडी ही पिके कीड व रोगास फारच संवेदनशील आहेत. या पिकांवर भुरी, केवडा व मर हे रोग आणि नागअळी, फुलकिडे व फळमाशी या किडींचे वेळीच नियंत्रण आवश्‍यक आहे. फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा. विविध रोग मर हा रोग बुरशीमुळे होतो.  मर या रोगाचा प्रादुर्भाव केवळ कलिंगडामध्येच होतो.... Read More

Before applying for agricultural loan…

Before applying for agricultural loan…
  Indian Government is having vision to Double income of farmers in next five years. For this Vision government is planning to design various schemes, but farmers should also take initiative to fulfil this goal. Some Major factors which plays major role to raise income of farmer those were: Having adequate technical knowledge regarding agriculture. Good quality Agri Inputs Optimum... Read More

शेतीकर्ज घेण्यापुर्वी…

शेतीकर्ज घेण्यापुर्वी…
  शेतक-याचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे ध्येय सरकारने पुढच्या पाच वर्षासाठी ठेवले आहे या दृष्टीने शासकिय  योजनाही राबविण्यास सुरुवात झाली आहे, असे असले तरी आता आपण शेतक-यांनीही त्यादिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे. शेतीच्या उत्पादन वाढावे या हेतुने पुढील घटक महत्वाची भुमिका बजावू शकतात त्यामधे, शेतीविषयक असणारे तांत्रिक ज्ञान चांगल्या दर्जाचा निविष्ठा (शेतीसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी) उत्पादन पिकाला योग्य भाव व... Read More

शेततळे – एक पाऊल प्रगतीकडे

शेततळे – एक पाऊल प्रगतीकडे
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. शेतात शेततळे करून भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा पाहिजे तेव्हा उपयोग करता येतो.... Read More