Search

जलसंधारणाचे पर्याय

जलसंधारणाचे पर्याय
कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आजही शेती निसर्गावरच अवलंबून आहे. बहुतांश भागात शेती पूर्णतः पावसावरच विसंबून  आहे. यामुळेच जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा कृषी क्षेत्राला पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. परिणामी याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर देखील होतो. दरवर्षी पावसाचे घटते प्रमाण पाहता पाण्याची बचत आणि साठवणूक महत्वाची ठरते. जलसंधारणाचे पर्याय या लेखात आपण अशाच महत्वपूर्ण पर्यायांचा आढावा घेऊया.... Read More

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन
मागील  वर्षात झालेल्या पावसामुळे कृषी क्षेत्रात समाधानाचे  वातावरण होते. कारण याआधी सलग दोन वर्षे कृषी क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. पाऊस चांगला झाला मात्र काही ठिकाणी पुर आला. पाण्याची उपलब्धता पुढील काही महिन्यांसाठी फायद्याची ठरली पण प्रत्येकवेळी असे होऊ शकत नाही. यामुळेच पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाण्याचे योग्य नियोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन... Read More

ड्रिप इरिगेशनचे फायदे

ड्रिप इरिगेशनचे फायदे
अनियमित मान्सून व पावसाचे घटते प्रमाण यामुळे शेतीसाठी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत ड्रिप इरिगेशनचा अवलंब अत्यंत महत्वाचा ठरतो. ड्रिप इरिगेशनचे फायदे उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही ड्रिपने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते पिके लवकर काढणीला येतात.... Read More

पिस्ता ची शेती

पिस्ता ची शेती
भारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार या पदार्थांमध्ये बदल होत असतो. भारतात अनेक ठिकाणी विविध पदार्थांमध्ये आणि मिष्टान्नांमध्ये सुका मेवा वापरला जातो. यापैकी महत्वाचा एक असा पिस्ता. जाणून घेऊया पिस्ता ची शेती कशी करतात. भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. पिस्ता आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहेच,... Read More