Search

पिस्ता ची शेती

पिस्ता ची शेती
भारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार या पदार्थांमध्ये बदल होत असतो. भारतात अनेक ठिकाणी विविध पदार्थांमध्ये आणि मिष्टान्नांमध्ये सुका मेवा वापरला जातो. यापैकी महत्वाचा एक असा पिस्ता. जाणून घेऊया पिस्ता ची शेती कशी करतात. भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. पिस्ता आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहेच,... Read More