Search

पीक संरक्षक साधने

पीक संरक्षक साधने
पिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात. पीक वाढीच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या पीक संरक्षक साधनांची गरज पडत असते. अशाच काही साधनांची माहिती पीक संरक्षक साधने या लेखात घेऊया. जमिनीत कीडनाशक सोडण्याचे साधन (सॉईल इंजेक्टर): या साधनांच्या उपयोग सूत्रकृमीसारख्या जमिनीत असलेल्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी असलेली कीडनाशके जमिनीत सोडण्यासाठी करतात. या साधनात पंप, द्रावण किंवा वायू... Read More