Search

काटेरी करवंदांतून मिळवली आर्थिक सुबत्ता

काटेरी करवंदांतून मिळवली आर्थिक सुबत्ता
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील अश्विनीपूर परिसरात जनार्दन जाधव यांची ३५ एकर शेती आहे. येथील जमीन हलकी, मुरमाड आणि पडीक स्वरूपाची असल्याने पारंपरिक पिकांचे उत्पादन फारसे मिळत नव्हते. शेतीला गुराढोरांचा त्रास होता, म्हणून जनार्दन यांनी कुंपणासाठी काटेरी करवंदाची लागवड केली. यामुळे शेताची सुरक्षा तर झालीच, शिवाय करवंदापासून उत्पन्नही मिळाले. म्हणून त्यांनी तीन एकरांत करवंदाची लागवड केली. आजोबांचा हा वारसा आज आकाश... Read More