Search

असेल बेनसल्फ फास्ट, टिकेल कांदा जास्त!

असेल बेनसल्फ फास्ट, टिकेल कांदा जास्त!
सल्फर हे नत्र, स्फुरद आणि पालाश यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक चौथा महत्वाचा घटक आहे. महाधन चे बेनसल्फ फास्ट हे दर्जेदार उत्पादन कांदा आणि इतर सर्व पिकांना सल्फर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे. आपण या उत्पादनाची सविस्तर माहिती घेऊ! बेनसल्फ फास्ट चे फायदे बेनसल्फ फास्ट मध्ये ९०% सल्फर आहे, ज्यामुळे कांदा कुजण्यापासून वाचतो आणि दीर्घकाळ टिकतो. कांदा व लसूण पिकांचा... Read More