Search

कीटकांचे प्रभावी नियंत्रण करणारा सोलर किटक सापळा

कीटकांचे प्रभावी नियंत्रण करणारा सोलर किटक सापळा
शेतातील कीड नियंत्रण हि अत्यंत महत्वाची आणि जोखमीची प्रकिया आहे. त्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे, काहीसे अनिवार्य असले तरीही कीटकनाशक खरेदी व फवारणी हि नेहमीच एक खर्चिक बाब ठरलेली आहे. तसेच कालांतराने किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कीटकनाशकांचा प्रभाव कमी होत जातो. या सर्व समस्यांवर किसान एक्स कंपनीचा सोलर कीटक सापळा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, ज्याचा वापर करून प्रभावी कीड नियंत्रण... Read More

दोन्ही हंगामात घ्या कारली आणि दोडक्याचे पिक भाग – १

दोन्ही हंगामात घ्या कारली आणि दोडक्याचे पिक भाग – १
रब्बीच्या मोसमात विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. यामध्ये, अनेक वेलवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करताना विशेष काळजी घ्यावी लागते. अशा या वेलवर्गीय भाज्यांमध्ये साधर्म्य असलेल्या भाज्या म्हणजे कारली आणि दोडका. या दोन्ही भाज्यांच्या वाढीच्या सवयीमध्ये साधर्म्य आढळते. यामुळेच, त्यांच्या मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. या दोन्ही भाज्यांची लागवड फायद्याची ठरू शकते कारण कारल्याला परदेशात तसंच... Read More

तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य!

तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य!
ऊस पिकासाठी स्मार्टेक १०:२६:२६ आणि बेनसल्फ फास्ट यांचा एकत्रित वापर करून तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य आहे. स्मार्टेक चे अद्वितीय तंत्रज्ञान पांढऱ्या मुळ्या आणि फुटव्यांचे प्रमाण वाढवते, तर बेनसल्फ फास्ट मधील ९०% गंधक ऊसातील शुगर रिकव्हरी वाढवते. स्मार्टेक १०:२६:२६ ची वैशिष्ट्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम सर्वात जास्त प्रमाणात लागवडी दरम्यान देण्यास सुयोग्य खत अमोनिकल स्वरूपातील... Read More