Search

तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य!

तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य!
ऊस पिकासाठी स्मार्टेक १०:२६:२६ आणि बेनसल्फ फास्ट यांचा एकत्रित वापर करून तोडणी योग्य ऊसांची संख्या आणि वजन यात वाढ करणे शक्य आहे. स्मार्टेक चे अद्वितीय तंत्रज्ञान पांढऱ्या मुळ्या आणि फुटव्यांचे प्रमाण वाढवते, तर बेनसल्फ फास्ट मधील ९०% गंधक ऊसातील शुगर रिकव्हरी वाढवते. स्मार्टेक १०:२६:२६ ची वैशिष्ट्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम सर्वात जास्त प्रमाणात लागवडी दरम्यान देण्यास सुयोग्य खत अमोनिकल स्वरूपातील... Read More