Search

मोठे व एकसारख्या आकाराचे कांदे मिळवण्याचे तंत्र

मोठे व एकसारख्या आकाराचे कांदे मिळवण्याचे तंत्र
कांदा पिकाला मिळणारा दर मुख्यत्वे कांद्यांचा आकार व आकारातील एकसारखेपणा या घटकांवर अवलंबून असतो. मोठ्या व एकसारख्या आकाराच्या कांद्यांना नेहमीच चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा होतो. महाधन स्मार्टेक खताचे आधुनिक तंत्रज्ञान कांदा पिकाच्या पांढऱ्या मुळ्या वाढवते. तसेच या खतामुळे कांदा पिकासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धतासुद्धा वाढते. त्यामुळे मोठ्या व एकसारख्या आकाराच्या कांद्यांचे प्रमाण वाढते. महाधनची खते कशी वापरावीत, हे... Read More