टाकाऊ जैवभार (टाकाऊ शेतमाल) पासून तयार करा कोळसा

येत्या काळात जगभरात इंधनाची समस्या वाढत जाणारी आहे. घरातील लोकांची संख्या जशी वाढते तशी जळाऊ ऊर्जाही जास्त लागते. स्वयंपाकासाठी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी घरातील मुलींची आणि बायकांची उन्हा-तान्हात वणवण होत असते, ...
Read More

गाई- म्हशींच्या दुधातील फॅट वाढविण्याचे तंत्र

दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाचा स्वाद हासुद्धा ...
Read More
खरीपातील भात लागवड

खरीफातील भात लागवड

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला ...
Read More

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 

कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण ...
Read More

नाफेड 2500 टन कांदा खरेदी करणार.

नाशिक - येत्या काळात कांद्याचे दर स्थिर राहावेत, यासाठी शासनाने "नाफेड'च्या माध्यमातून 10 हजार टन कांदा खरेदी करण्याचे ठरवले आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 14) लासलगाव बाजार समितीला नाफेडचे व्यवस्थापकीय ...
Read More

मुंबई कृषी उत्पन्न  बाजार समिती आणि सोलापूर येथील काही उत्पादनांचा आढावा  

मुंबईमध्ये भेंडी 2500 ते 3400 रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 12) भेंडीची 330 क्विंटल आवक झाली. भेंडीला 2500 ते 3400 व सरासरी 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, ...
Read More

मॉन्सून लवकरच अंदमानात दाखल होणार

भारतीय हवामान खात्याचा अंदाज भर उन्हात आभाळ भरून येते आणि पावसाला सुरुवात होते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारेच पाऊस पडत आहे. पण, बळीराजा ज्या पावसाची आतुरतेने वात ...
Read More

महाराष्ट्राच्या भातशेतीवर हवामानबदलाचा परिणाम

हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आहेत. भात हे आपले मुख्य पीक आहे. या पिकावरही हवामानाच्या घटकांचे परिणाम जाणवत आहेत, त्यावर उपाय शोधण्यासाठी येत्या काळात गरजेनुसार विविध गुणधर्मांच्या जाती विकसित ...
Read More