हवामान बदलाचा मातीवर प्रभाव

जमिनीची निर्मिती होत असताना हवामान या घटकांचा फार मोठा सहभाग राहिलेला असतो. म्हणूनच निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशात विविधतापूर्ण जमिनी असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी घटकांचा जमिनीवर सतत ...
Read More

जमीनीची मोजणी. – भाग २

जमीनीची मोजणी. - भाग २ शेतजमीन मोजणीनंतरचे प्रश्न अनेक वेळेला शेतकर्यां्ना लगतच्या खातेदारांनी बाध कोरल्यास किंवा अतिक्रमण केल्यास नक्की काय करावे हे समजत नाही. जमीनीची मोजणी होऊनसुध्दा प्रत्यक्ष अतिक्रमण केलेले ...
Read More

जमीनीची मोजणी. – भाग १

शेत जमीनीची मोजणी व त्या आधारे येणारी जमीनीची निश्चित मोजमापे ही शेतकर्यांचच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. गावाच्या नकाशामधे सर्व्हे नंबर, रस्ते, गावाची शीव, नदया,नाले इत्यादी दाखविण्यांत आले. प्रत्येक जमीनीची शंखू ...
Read More

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.

जून महिना जवळ आला कि आपल्या मान्सूनचे वेध लागतात आणि मग आपली खरीपातील लागवडीसाठी लगबग सुरु होते. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला शेतीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात साधारणपणे जून च्या ...
Read More

शेती विषयक माहिती » जमीनीचे रेकॉर्ड

अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्यां च्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्यांाना त्रास सहन करावा लागला ...
Read More

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी

बहुतांश शेतकरी भुईमुग काढणीच्या तयारीत असतील. भुईमुगाची काढणी व काढणी पश्चात हाताळणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. अन्यथा भुईमुगाच्या गुणवत्तेवर, बियाण्याच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होतो. भुईमुगाची काढणीदरम्यान योग्य ती ...
Read More

योग्य प्रकारे करा आंबा, काजू काढणी अन् हाताळणी

आंब्यामध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये मोहोर येत असल्याने फळे एकाच वेळी काढणीस तयार होत नाहीत. फळांची काढणी आणि हाताळणी योग्य पद्धतीने करावी. काजू काढणीनंतर फळांची सुकवणी व साठवणूक याकडे काटेकोरपणे ...
Read More

पीक उत्पादनात जमिनीचा सामू महत्त्वाचा

सामू म्हणजे जमिनीची आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक. सामूचा जमिनीची सुपीकता पातळी आणि जमिनीची पीक उत्पादनक्षमता यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक जमिनीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. हे गुणधर्म भौतिक, रासायनिक ...
Read More