Search

बायोगॅस संयंत्र कसे उभारावे ?

बायोगॅस संयंत्र कसे उभारावे ?
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना यावर आता शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना बायोगॅस हाच एक सशक्त पर्याय उपलब्ध आहे. सध्या पुरवठा होत असलेला घरगुती गॅस सिलिंडर हा मोठ्या प्रमाणावर अनुदान देऊन स्वस्त केलेला आहे, अर्थात हे अनुदान म्हणजे आपल्याच खिशातील पैसे फक्त वेगळ्या मार्गाने काढून घेतलेले असतात. बायोगॅस बांधून ते जर शौचालयाला जोडले, तर अधिक... Read More

अझोला पशुखाद्य उत्पादन

अझोला पशुखाद्य उत्पादन
अझोला जलशैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे. जनावरांना सुलभतेने पचणारे उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंटयुक्त अझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना देता येते. तसेच पोल्ट्री, शेळ्या-मेंढ्या, डुकरे आणि ससे यांनाही देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे अझोला उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते. अशा या बहुगुणी पशुखाद्याबद्दल जाणून घेऊ. अझोलामधील पोषक घटक प्रथिने: 25 ते... Read More

नारळावरील रोगाचे नियंत्रण

नारळावरील रोगाचे नियंत्रण
१. करपा: काहीवेळा पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे पानावर लालसर-तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने पिवळी होतात, असे ठिपके पक्व पानावर अधिक असतात. सुरवातीला आकाराने लहान असणारे ठिपके मोठे होतात आणि एकमेकांत मिसळतात. परिणामतः संपूर्ण पान करपून जाते, त्यामुळे माड कमकुवत होऊन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. उपाय : हा रोग पाण्याच्या आणि खताच्या कमतरतेमुळे बळावतो, म्हणून पावसाळ्यानंतर बागेला नियमित... Read More

मुल्यवर्धनासाठी करा – फळ – भाजीपाल्याचे निर्जलीकरण – Dehydration

मुल्यवर्धनासाठी करा – फळ – भाजीपाल्याचे निर्जलीकरण – Dehydration
भारत हा देश भाजीपाला व फळांच्या उत्पादनात जगात दुस-या क्रमांकावरचा देश आहे. जगाच्या एकुण उत्पादनाच्या जवळ जवळ १५% भाजीपाल्याचे उत्पादन एकट्या भारत देशात घेतले जाते. हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकुण उत्पादनाच्या १८% उत्पादनाची नासाडी ही उत्पादनाची योग्य हातळणी न केल्यामुळे झाली. फळे व भाजीपाल्याचा नाशवंत गुणधर्म असल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी तर होतेच त्याचबरोबर शेतक-याचही... Read More

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन
भारतातील ऊस पिकाखालील एकूण क्षेत्राच्या (५१.५० लाख हे.) २०.४६ टक्के क्षेत्र (१०.५४ लाख हे.) महाराष्ट्र राज्यात होते. देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या (३५५३ लाख टन) १९.०३ टक्के उत्पादन (६७६.३७ लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. असे असले तरी ऊसाच्या उत्पादनासाठी पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे व पावसाची अनियमितता व जलसिंचनाच्या अपु-या सोयी यामुळे ऊस उत्पादकांवर सध्या टांगती तलवार  निर्माण झाली आहे.... Read More

तुरडाळीची लागवड कशी कराल ?

तुरडाळीची लागवड कशी कराल ?
  भारत हा एक असा देश आहे कि जिथे आपल्याला भौगोलिक विविधता पाहायला मिळते. या बरोबरच इथे भाषा, संस्कृती, चालीरीती यामध्येही वैविध्य असलेलं पाहायला मिळते. भौगोलिक संरचनेप्रमाणे खाण्यात बदल होत जातात.साध उदाहरण घ्यायचं झाले तर डाळीचे घ्या. भारतात विविध प्रकारच्या डाळी बनविल्या जातात, यामध्ये संपूर्ण भारतात पिकवली जणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी डाळ म्हणजे तूर डाळ… तूर हे एक प्रसिद्ध... Read More

कोरफड लागवड आणि रस निर्मीती

कोरफड लागवड आणि रस निर्मीती
कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातोच, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवरसुद्धा गुणकारी ठरतात. कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. कोरफड ही बहुवार्षिक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या... Read More

सिरकॉट द्वारे कापुस प्रक्रिया उद्योगात क्रांती – “नॅनो सेल्युलोज प्लांटचे” मुंबईत उद्घाटन

सिरकॉट द्वारे कापुस प्रक्रिया उद्योगात क्रांती – “नॅनो सेल्युलोज प्लांटचे” मुंबईत उद्घाटन
केंद्रीय कपास प्रौद्यागिक संस्था (सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी-CIRCOT) , मुंबई ही संस्था १९२४ मध्ये स्थापन झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या, कृषी संशोधन विभागाच्या अखत्यारीत असलेली ही संस्था कापसापासून कापड बनवण्याच्या तंत्रज्ञानातील संशोधन कार्यात, तसेच उत्पादित कापडाच्या प्रतवारीचे प्रमाणीकरण पडताळून पाहण्याच्या पद्धतीतील विकसन कार्यात देशभरात आजही अग्रणी संशोधन संस्था म्हणून गणली जाते. याच संस्थेमार्फत एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले... Read More

सणासुदीच्या तोंडावर कांदा रडवणार !

सणासुदीच्या तोंडावर कांदा रडवणार !
कांदा भजी, कांदे पोहे, भाज्या एक ना अनेक पदार्थ, पण या सगळ्यांमध्ये महत्वाचा घटक कोणता? सोप्पे उत्तर आहे ” कांदा”.  पण आता हाच कांदा या पदार्थांमध्ये केवळ नावापुरता दिसला तरी आश्चर्य वाटायला नको. कारण आता कांदा महाग झाला आहे. कांद्याच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ होते आहे आणि त्या बरोबरच आता महिन्याचे बजेट कसे सांभाळायचे हि गृहिणींची समस्या वाढू लागली आहे. आधीच... Read More

विदर्भ आणि मराठवाडा पावसाने ओलाचिंब, बळीराजा सुखावला…

विदर्भ आणि मराठवाडा पावसाने ओलाचिंब, बळीराजा सुखावला…
पाऊस … सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे.   शहरी भागात पाऊस न झाल्यास आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार यामुळे सगळे धास्तावले आहेत. तर, पुरेसा पाऊस न झाल्यास आपल्या पिकाचे काय होणार या चिंतेने शेतकरी धास्तावल्याच पाहायला मिळते आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात भौगोलिक विषमता आहे. आणि यामुळेच विविध भागांचा विचार केल्यास इथे पाऊस पडण्याच्या सरसरीत तफावत असल्याचे दिसते.... Read More