Search

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा
पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी, पपई पावडर,... Read More

सेंद्रिय शेतीचे फायदे

सेंद्रिय शेतीचे फायदे
    सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे ; १)    नत्र पुरवठा जमिनीत सेंद्रिय खत  टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.   २) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन... Read More

सेंद्रिय शेतीसाठीची मानके

सेंद्रिय शेतीसाठीची मानके
यापुढील सेंद्रिय शेती या विभागातील  सदरात आपण सेंद्रिय शेती करण्यापूर्वीचे निकष, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, विविध योजना, सेंद्रिय शेती कार्यक्रम पद्धती, सेंद्रिय शेती प्रचारप्रसिद्धी, अभ्यास दौरे, शेतकरी शेती कामकाजाच्या समूहासाठी विविध अनुदान, राष्ट्रिय फलोत्पादन विकास संस्थेच्या शेती प्रोत्साहानासाठी योजना , सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी  इ . सर्व गोष्टीची माहिती आम्ही आपल्याला प्रत्येक सेंद्रिय शेतीच्या सदरातून देणार आहोत. त्यामध्ये मुख्यत... Read More

आर्थिक समृद्धीसाठी सेंद्रिय शेती

आर्थिक समृद्धीसाठी सेंद्रिय शेती
”शुद्ध बीजापोटी, रसाळ गोमटी” तुकाराम महाराज या पंक्तीत रसाळ गोमट्या फळाची महती सांगतात. उत्तम वाणाच बी जतन करण्याची आपली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली या बिजावारच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रस्थ बसवले आहे. पुढची पिढी उगवणारच नाही अशी निरंकुर बियाणे त्यांनी तयार केली आहेत त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक हंगामाला कंपनीच्या दारातच जायला लागत. जगाच्या वाढत्या लोकसंख्येला पोटभर खाऊ घालायच्या उद्दीष्टाने काम सगळे... Read More

पाणि शुद्धिकरण करुया शेवगा बियाचा वापर करुन

पाणि शुद्धिकरण करुया शेवगा बियाचा वापर करुन
  आपल्या देशात अशुद्ध पाण्यामुळे दर दिवसाला ९०० बालकांचा मृत्यू होतो आणि दर वर्षी सुमारे २ दशलक्ष लोकांना विविध आजाराची लागण होते. पाणी उपलब्ध नसल्यामुळे मैलोनमैल अंतर जाऊन पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी लागतेय पण त्यामुळे होणाऱ्या परिणामाची यादी खूप मोठी आहे. ६५० दशलक्ष लोक हे शुद्ध पाण्यापासून वंचीत  आहे . त्यात ग्रामीण भागात आरोग्य सुविधा चांगल्या नसल्याने जास्त हाल अपेष्टामध्ये... Read More

मातीपरीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा?

मातीपरीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा?
परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. नमुना घेण्याची पद्धत – 1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा.ः फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. 2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. 3)पिकास रासायनिक... Read More

गारपिटीची शक्यपता मावळली

गारपिटीची शक्यपता मावळली
विदर्भात सरीवर सरी; आजही पावसाचा अंदाज  पुणे – गेल्या आठवडाभरात राज्यात ठिकठिकाणी सातत्याने सुरू असलेली गारपीट अखेर थांबण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने फक्त गुरुवारी (ता.16) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला असून, गुरुवारपासून (ता.17) राज्यात कोठेही गारपीट होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी... Read More

Editorial

Editorial
Dear Readers, Welcome to Desta Talk. We would like to take this opportunity to give you an insight into our ideologies, thought-process and most importantly, what we have in store for you! We are a part of the Desta Global group which has been working in the agri-input segment since 2010 building products that have helped to touch the lives... Read More

“आता शेतीविषयक माहिती तुमच्या हाती”

“आता शेतीविषयक माहिती तुमच्या हाती”
भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण सर्वजण जाणतो, मात्र आज याच देशातील शेतकरी खुप त्रस्तआहे. याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी “देस्ता” मागील पाच वर्षांपासुन कार्यरत आहे. याउपक्रमाचा एक भाग म्हणुन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देस्ता घेऊन येत आहे “destaTALK”. “destaTALK” हे कृषी आणि कृषी सलग्न क्षेत्रांसाठी ऑनलाइन माहितीचे पोर्टल आहे जेथे शेतकरीकृषी क्षेत्रातील माहितीचा शोध घेऊ शकतील, अनुभवांची देवाण घेवाण... Read More