Search

रोपांमधील आर्द्रता टिकविणारी संजीवनी

रोपांमधील आर्द्रता टिकविणारी संजीवनी
भारतातील शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. भौगोलिक विविधतेप्रमाणे पावसाचे प्रमाण देखील कमी जास्त होत असते. अशावेळी मग पाण्याच्या कमतरतेवर मात कशी करावी? अशी समस्या शेतकऱ्यांना भेडसावते. योग्य नियोजनाअंतर्गत या समस्येवर निश्चित तोडगा निघू शकतो. रोपांमधील आर्द्रता टिकविणारी संजीवनी या लेखात आपण अशाच एका प्रभावी उत्पादनाबाबत माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधवांच्या या समस्येवर सखोल अभ्यास करून वेस्ट कोस्ट ग्रुप या नामवंत... Read More

फुलधारणेत पीक संवर्धकांची भूमिका

फुलधारणेत पीक संवर्धकांची भूमिका
पीक कोणतेही असो त्याचे उत्पादन घेताना तीन महत्वाचे टप्पे असतात. यामध्ये फुलधारणा, फळ धारणा आणि पीक काढणी किंवा कापणी हे महत्वाचे टप्पे आहेत. या तिन्ही टप्प्यांमध्ये पीक संवर्धकांचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच पीक संवर्धकांचा योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. पीक संवर्धकांचा नियोजन आणि फायदे या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण विविध पिकांमध्ये पीक संवर्धकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात माहिती घेऊया... Read More

आंबा मोहोराची काळजी कशी घ्याल ?

आंबा मोहोराची काळजी कशी घ्याल ?
आंब्याला मोहोर येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्यांचे व्यवस्थापन जाणून घेऊ! मोहोर फुटण्याची अवस्था-मोहोरावरील अळीचे नियंत्रण नुकत्याच फुटू लागलेल्या मोहोराच्या बोंग्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तेव्हा ज्या बागा नुकत्याच मोहोर फुटण्याच्या अवस्थेत आहेत,अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस(25 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोहोर फुलण्या आधीच्या अवस्थेचे व्यवस्थापन तसेच ज्या... Read More

मधमाशीचे प्रकार

मधमाशीचे प्रकार
मधमाशीच्या विविध प्रकारांची माहिती घ्या! मिक्रॅपिस एपिस फ्लोरिया आणि एपिस अँ ड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाशांच्या जाति एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाशा लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची आणि त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते. या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच... Read More

ऊस डोळा काढणी यंत्र

ऊस डोळा काढणी यंत्र
परंपरागत पद्धतीमध्ये ऊसाचे बेणे काढण्यासाठी हातांवर आणि अंगठ्यावर बळ द्यावे लागते, यात तिरप्या कापणीने उसाची नासधूस देखील जास्त प्रमाणात होते, तसेच या पद्धतीत वेळ आणि श्रम देखील जास्त लागतात. यावर मध्यप्रदेशातील एक प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी श्री. रोशनलाल विश्वकर्मा यांनी विकसित केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते “ऊस डोळा काढणी यंत्र” ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देऊ शकेल. “नाबार्ड व नॅशनल इनोव्हेशन... Read More

शेळीपालन – आर्थिक नियोजन

शेळीपालन – आर्थिक नियोजन
या लेखात आपण शेळीपालन व्यवस्थापनेसाठी लागणाऱ्या आर्थिक व्यवस्थापन आणि शासकीय योजने बद्दल जाणून घेऊ ! शेळीपालनाचे अर्थशास्त्र १) अनावर्ती खर्च शेळ्याची घरे १५ मि × १५ मि = २२५ चौ. मिटर प्रति चौरस मिटर ७००/- रु १५,७५० /- शेळ्याची खरेदी २३,४०० /- किरकोळ साहित्य टब ,बादल्या ,दोर १,००० /- एकंदर अनावर्ती खर्च ४०,१५० /- २) आवर्ती खर्च अ) खाद्य :... Read More

शेळीपालन – निवड आणि जोपासना

शेळीपालन – निवड आणि जोपासना
शेळीपालन व्यवसायाचे यश हे शेळ्यांची निवड आणि जोपासना यावर अवलंबून असते.आपण चांगले उत्पन्न देणाऱ्या सशक्त आणि निरोगी शेळ्यांची निवड कशी करावी तसेच त्यांची काळजी कशी करावी या लेखात जाणून घेऊ ! शेळ्या आणि बोकडांची निवड शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत... Read More