Search

वाटाणा लागवडीचे तंत्रज्ञान

वाटाणा लागवडीचे तंत्रज्ञान
नुकत्याच झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची पाण्याची चिंता काही प्रमाणात दुर झाली. रब्बी हंगामातील लागवडीच्या पुर्वनियोजनाचा कालावधी आता सुरु झाला आहे. रब्बी हंगामात उत्तर व पश्चीम महाराष्ट्रात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. वर्षभर असणारी मागणी आणि चांगला भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पिक कडधान्य वर्गियातील असले तरी भाजी म्हणुनच ह्या पिकाला घरांसोबत हॉटेल्समध्येही भरपुर मागणी असते. हे पीक... Read More

ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन

ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन
रब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. या पिकांची लागवड योग्य वेळी करणे गरजेचे आहे. पुढील भाज्यांची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी. वेलवर्गिय भाज्या: काकडी,तांबडा भोपळा,कलिंगड व खरबूज या पिकांचे वेल मोकळ्या, कोरड्या जमिनीवर व्यवस्थित वेलांना दिशा देऊन पसरावेत म्हणजे वेलीची दाटी न होता फळांचा आकार वाढण्यास मदत होते. दुधी भोपळा, दोडका, कारली, घोसाळी या भाज्यांना मंडप पद्धत किंवा ताटी... Read More

Before applying for agricultural loan…

Before applying for agricultural loan…
  Indian Government is having vision to Double income of farmers in next five years. For this Vision government is planning to design various schemes, but farmers should also take initiative to fulfil this goal. Some Major factors which plays major role to raise income of farmer those were: Having adequate technical knowledge regarding agriculture. Good quality Agri Inputs Optimum... Read More

शेतीकर्ज घेण्यापुर्वी…

शेतीकर्ज घेण्यापुर्वी…
  शेतक-याचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे ध्येय सरकारने पुढच्या पाच वर्षासाठी ठेवले आहे या दृष्टीने शासकिय  योजनाही राबविण्यास सुरुवात झाली आहे, असे असले तरी आता आपण शेतक-यांनीही त्यादिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे. शेतीच्या उत्पादन वाढावे या हेतुने पुढील घटक महत्वाची भुमिका बजावू शकतात त्यामधे, शेतीविषयक असणारे तांत्रिक ज्ञान चांगल्या दर्जाचा निविष्ठा (शेतीसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी) उत्पादन पिकाला योग्य भाव व... Read More

पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी : समुद्री शेवाळी अर्क

पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी : समुद्री शेवाळी अर्क
रासायनिक खते व किडनाशकांशिवाय पिक उत्पादन वाढुच शकत नाही, त्याला काही दुसरा पर्यायच नाही” अशी वाक्य बहुधा अनेक शेतक-यांकडुन ऐकतो. पण हा गैरसमज आता दुर होत चालला आहे. आधुनिक शेतीमध्ये कालांतराने अनेक बदल होत गेले ज्या प्रमाणे रासायनिक उत्पादनांमध्ये अनेक रसायने विकसित झाली त्याचप्रमाणे अशीच क्रांती सेंद्रीय शेतीपद्धतीमध्ये झाली. त्यामध्येच समुद्री शेवाळी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी संजिवनीच ठरली आहे.पिकाच्या सर्वांगिण... Read More

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन- भाग २

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन- भाग २
भाग-१ वाचण्यासाठी क्लिक करा मागील भागात आपण शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड कशी करावी; या बाबत माहिती घेतली. या भागात पिकाची आंतरमशागत, किड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, उत्पादन व अर्थशास्त्र याविषयी जाणुन घेऊया. आंतरमशागत: झाडाला आकार येण्यासाठी छाटणी करणे आवश्‍यक असते, त्यासाठी सहा पाने झाडावरती ठेवून लागवडीनंतर 21 दिवसांनी झाडांची छाटणी करावी. आधार देणे: लागवडीनंतर फांद्यांना नायलॉन/प्लॅस्टिकच्या (जाडसर) दोरीने बांधून... Read More

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन भाग १

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन भाग १
भाग-२ वाचण्यासाठी क्लिक करा कालानुरुप शेतीमध्ये अनेक बदल, सुधारणा होत गेल्या आणि त्यातील सर्वात महत्वाचा बदल नियंत्रित वातावरणातील शेती. प्रतिकुल परिस्थितीत बिगर हंगामी काळातही पिक घेण्याच्या दृष्टीने ही पद्धती शेतक-यांसाठी नक्किच फायदेशीर ठरत आहे. परंतु यासाठी गुंतवणुक जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पिकांची निवड करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील शेतीचा, शेतक-याच्या आर्थिक परिस्थितीचा, बाजारपेठेचा विचार करता शेडनेट... Read More

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण
भारतात रब्बी हंगामात  गहु हे अत्यंत महत्वाचे पिक आहे. या पिकावर डिसेंबर – जानेवारी महिन्यात अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळुन येतो. या रोग अथवा किडीची लक्षणे व प्रादुर्भाव ओळखुन त्या प्रमाणे त्याचे नियोजन करावे. रोग व्यवस्थापन: तांबेरा: लक्षणे: तांबेराचे दोन प्रकार असून नारंगी तांबेरा व काळा तांबेरा या नावाने ओळखला जातो. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे... Read More

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन
टोमॅटो हे महारष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. विविध किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडी व रोग कोणते आणि याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतची माहिती पुढील लेखात दिलेली आहे. टोमॅटोवरील किडी: 1. मावा,तुडतुडे व फुलकिडे लक्षणं या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय... Read More

शेतक-यांची यशोगाथा : झुगारुन नोकरी बॅंकेची, धरली कास शेतीची….

शेतक-यांची यशोगाथा : झुगारुन नोकरी बॅंकेची, धरली कास शेतीची….
आजकाल शेतीमध्ये काही राहीले नाही, शेतीमध्ये खुप जोखिम असतो त्यापेक्षा नोकरी परवडली अशी अनेक वाक्य आपल्या कानी पडतात आणि मग घरची जमिन असुनही आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतो. एखादी पदवी पुर्ण करायची किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आणि नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घ्यायची किंवा लाखो रुपये खर्च करुन व्यवसायाच्या स्पर्धेत उतरायचं अशिच काहीशी मानसिकता आजकालच्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा असमतोल, ... Read More