Search

टोमॅटोचे तंत्रशुद्ध उत्पादन कसे करावे?

टोमॅटोचे तंत्रशुद्ध उत्पादन कसे करावे?
टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच ठिकाणी टोमॅटो चे उत्पादन घेता येऊ शकते. सद्यस्थितीत ३४००० हेक्टरवर टोमॅटोची लागवड होत आहे. महाराष्ट्राच्या एकुण उत्पादनाच्या ७५% उत्पादन नाशिक, पुणे, नागपुर, चंद्रपुर, अहमदनगर या जिल्ह्यामधुन मिळते. टोमॅटो ची लागवड नियंत्रित वातावरणात तसेच अनियंत्रित वातावरणातही केली जाते. लागवडीचा हंगाम तिनही हंगामात टोमॅटो ची लागवड फायदेशिर ठरते. हंगाम बी पेरण्याचा कालावधी... Read More

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची
द्राक्षावरिल छाटणीला अनन्यसाधारण महत्व आहे. एप्रिम मधिल खरड छाटणी  व ऑक्टोबर मधिल गोडी छाटणी. सध्याचा काळ ऑक्टोबर छाटणी साठी अतिषय अनुकुल कालावधी आहे.15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही.  त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते. खरड छाटणीमध्ये सर्व काडयांची छाटणी जाती आणि वेलींची जाडी वगळुन, पण गोडी छाटणीमध्ये जात आणि वेलीची जाडी यांवर अवलंबुन असते. या लेखात आपण छाटणीपुर्वी,... Read More

शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग

शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग
कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार असा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. असे असले तरीही ह्या व्यवसायाचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केल्यास आपल्या मिळकतीत अधिक भर पडु शकते. शेळीपालन आणि भारत जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे. देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के... Read More

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २
भाग-१ वाचण्यासाठी क्लिक करा मिरचीची पेरणी, गादीवाफे तयार करणे, जातींची माहिती आपण जाणुन घेतली, आता आपण जाणुन घेऊया मिरचीची पुर्नलागवड, आंतरमशागत, काढणी व उत्पादन पुर्नलागवड: ४ ते ५ आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत. मिरची लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोलवर नांगरट करून, दोन – तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी २० टन/हे चांगले कुजलेले... Read More

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १
भाग-२ वाचण्यासाठी क्लिक करा भारताला “कन्ट्री ऑफ स्पाईसेस (मसाल्यांचा देश)” म्हणुन संबोधले जाते व मिरची हे मसाल्यामधील सर्वात महत्वाचे पिक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मिरची उत्पादनात भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. भारतात सर्वच ठिकाणी मिरचीची लागवड तिनही हंगामात केली जाते. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.या तिखटपणामुळेच मिरचीला बारामाही मागणी असते.  हवामान व जमिन: महाराष्ट्रात ऋतू... Read More

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??
भाजीपाला उत्पादनात जगामध्ये भारत दुस-या क्रमांकाचा देश आहे. एवढेच काय जगाच्या एकुण उत्पादनाच्या १४% उत्पादन केवळ भारतातच होते. म्हणजेच भारतीय हवामान शेतीसाठी अनुकुल आहे. भाजीपाल्याच्या मागणीबरोबरच ब्रोकोली,आईसबर्ग(लेट्युस), चायना कोबी, सिलेरी, बेंझिल, झुकीनी, थायचिली, लिक, चाईव्ज इ. जीवनसत्त्वांनी युक्त परदेशी (एक्‍झॉटिक) भाज्यांना सॅलडसह विविध डिश तयार करण्यासाठी तसेच हॉटेलमध्येही वाढती मागणी आहे. त्यामुळेच या भाजीपाल्यांना विशेष वाव आहे.या भाजीपाल्या बाजारात विशेष... Read More

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन
ऑक्टोबर  हा महिना शेती कामांसाठी अतिशय महत्वाचा महिना आहे. कारण रब्बी हंगामाची सुरुवातच या महिन्यापासुन होते. त्याचप्रमाणे काही भागात काही पिकांची काढणी व काढणीनंतरची कामे देखिल याच महिन्यात केली जातात. याच बरोबर वार्षिक, बहुवार्षिक पिकांसाठी आंतरमशागतीची म्हणजेच खतव्यवस्थापन, किड व्यवस्थापन, छाटणी, तण व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन इ. कामांना याच महिन्यात वेग येतो. म्हणुनच या कामांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोणत्या कामांना... Read More

बहुविध पिकातुन साधली समृद्धी

बहुविध पिकातुन साधली समृद्धी
अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता, अचानक होणारा किड आणि रोगांचा हल्ला अशा अनेक अडचणी विदर्भातील शेतक-यावर उद्भवतात. विदर्भात शक्यतो कापुस हे मुख्य पिक असुन त्यापाठोपाठ संत्रा,मोसंबी, सोयाबीन, ज्वारी, केळी इ. पिके घेतली जातात. हि सर्व पिके किडी व रोगांना सहज बळी पडणारी असल्यामुळे नेहमीच शेतक-याला जोखिम पत्करावा लागतो. तसेच बाजारभावाची शाश्वतीही मिळणे कठीण.   यावर पर्याय म्हणुन लाडकी बुद्रुक गावातील मुळशी... Read More

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम
एके ठिकाणी संपुर्ण शेती पुराखाली वाहुन गेली तर एकीकडे पिण्यासाठीही पाणी नाही अशी अवस्था देशभ रात झाली असतानाच, त्यावर मात करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आंध्रप्रदेशातील गोदावरी आणि कृष्णा या दोन महत्वाच्या नद्यांना जोडण्यात आले. या नदीजोडमुळे गोदावरीतील 80 टीएमसी  कालव्यातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी इब्राहिमपटणम येथे पूजा करून या उपक्रमाचा प्रारंभ... Read More

नारळावरील किड नियंत्रण

नारळावरील किड नियंत्रण
नारळ हे देशातील एक प्रमुख पीक आहे. नारळाच्या झाडावर शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे; ज्यामुळे नारळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यापैकी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा आणि काळ्या डोक्याची अळी या किडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.नारळ पिकावरील किडींचे नियंत्रण कसे करावे; हे जाणून घ्या! १) गेंड्या भुंगा लक्षणे: हा भुंगा नारळाच्या झाडाच्या शेंड्यामधून नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे... Read More