Search

डाळिंब व्यवस्थापन- भाग 1

डाळिंब व्यवस्थापन- भाग 1
उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते. फळांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास कोरडवाहू शेतीमध्ये ‘डाळिंब’ हे एक महत्वाचे उत्पादन आहे. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात डाळिंबाच्या झाडाला वर्षातून तीन वेळा फुले येतात. मृगबहार(जून-जुलै), हस्तबहार (सप्टेंबर – ऑक्टॉबर) आणि आंबेबहार (जानेवारी – फेब्रुवारी) असे तीन प्रमुख बहार येतात. यापैकी आंबेबहारादरम्यान डाळिंब व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामात... Read More

कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत बुधवारी १ फेब्रुवारी २०१७ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, ग्रामीण क्षेत्र, युवक, गरीब-वंचित, पायाभूत सुविधा, आर्थिक क्षेत्र, डिजिटल अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा, विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापन अाणि कर प्रशासन यासारख्या प्रमुख क्षेत्रांना अर्थसंकल्पात केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य जाहीर केले होते. यादृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात... Read More

ड्रिप इरिगेशनचे फायदे

ड्रिप इरिगेशनचे फायदे
अनियमित मान्सून व पावसाचे घटते प्रमाण यामुळे शेतीसाठी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत ड्रिप इरिगेशनचा अवलंब अत्यंत महत्वाचा ठरतो. ड्रिप इरिगेशनचे फायदे उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही ड्रिपने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते पिके लवकर काढणीला येतात.... Read More

शीतगृह अनुदान योजना

शीतगृह अनुदान योजना
भारतीय कृषी क्षेत्राचा विचार केल्यास भाजीपाला आणि फळ उत्पादनात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. पण योग्य नियोजनाअभावी साधारण ३० ते ३५% उत्पादन वाया जाते. कारण कापणी नंतर फळे किंवा भाज्यांची योग्य साठवणी होत नाही, याचा परिणाम परिवहनादरम्यान शेतमालाचे नुकसान होते. परिणामी शेतमालास चांगला भाव मिळत नाही. शेतात अविरत मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यास नुकसान सहन करावे लागते. जर शेतकऱ्यांना शीत गृहाची व्यवस्था उपलब्ध... Read More

गाजर लागवडीचे पैलु

गाजर लागवडीचे पैलु
गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. गाजराच्या पिकाला थंड हवामान मानवते. गाजरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. डोळ्यांसाठी गाजर उत्तम आहे. गाजरामध्ये विटॅमिन ‘ए’ चा स्त्रोत असल्याने गाजराचे सेवन करणे लाभदायक ठरते. अशा बहुगुणकारी गाजराची लागवड कशी करावी जाणून घेऊया. हवामान उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे... Read More

ब्रोकोली लागवड-पश्चात तंत्रज्ञान!

ब्रोकोली लागवड-पश्चात तंत्रज्ञान!
मागील भागात आपण ब्रोकोली लागवडीबद्दल माहिती घेतली. या भागात ब्रोकोलीचे कीड नियंत्रण, काढणी उत्पादन, पॅकिंग आणि साठवणूक या बाबत जाणून घ्या! कीड नियंत्रण: काळी माशी: लक्षणे: ही माशी पानांच्या पेशींत अंडी घालते. रोपांची वाढ खुंटते. रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्यास त्यास गड्डा धरत नाही. नियंत्रण: मॅलॅथिऑन (50 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लि.पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. मावा: लक्षणे :... Read More

ब्रोकोली लागवड !

ब्रोकोली लागवड !
स्प्राऊन्टिंग ब्रोकोली या परदेशी भाजीपाला पिकाचे शात्रीय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया व्हरा इटालिक’ असे आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली आहे. जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ती... Read More

How To Identify Plant Nutrient Deficiency?

How To Identify Plant Nutrient Deficiency?
Farmers grow crops over the years in the same piece of land. Level nutrients in the soil depletes after every crop cycle; which causes deficiency of nutrients in soil. Nutrient deficit plants show various symptoms such as yellowing leaves, stunted growth, etc. Thus, it is highly essential to identify deficiency in order to maintain healthy growth & development of plants.... Read More

पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता (न्युट्रीअन्ट डिफ़िशिअन्सि) कशी ओळखाल?

पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता (न्युट्रीअन्ट डिफ़िशिअन्सि) कशी ओळखाल?
वर्षानुवर्षे पिक घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. मातीतील पोषणमुल्ये कमी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते. हि लक्षणे कशी ओळखाल?  खालील तक्त्यात हे जाणून घ्या: मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे अन्नद्रव्य       लक्षणे नायट्रोजन (N) : जुनी पाने पिवळी पडतात.... Read More