Search

Various Schemes Of Agriculture Department -2

Various Schemes Of Agriculture Department -2
While providing information to farmers Desta Talk always emphasizes on latest updates.  In our last article about Various “Beneficial Schemes For Farmers – Part 1” we focused on Schemes: 50%  subsidy on Tarpaulin, Schemes: 50%  subsidy on Plastic Crates, Scheme :50% subsidy on agriculture equipment. In second part of this article we are going to focus on other beneficial schemes to... Read More

Various Schemes Of Agriculture Department -1

Various Schemes Of Agriculture Department -1
Schemes: 50%  subsidy on Tarpaulin In different weather conditions farmer needs to protect his agricultural output. Tarpaulin is very useful to cover thrashed crop, grain storage as well as to cover fodder. It can be used in various agricultural activities. Terms and conditions: All farmers from Nasik district are liable for this scheme. But farmers belongs to schedule tribes/caste, female... Read More

Desta Talks Earned Special Mention Award

Desta Talks Earned Special Mention Award
Desta Talk is been awarded with “Social Media Empowerment – Special Mention” award at Delhi.  This event was organized by “Digital Empowerment Foundation In Social Media” As we all know India is known as agriculture nation, worldwide technology is changing fast. Keeping this thing in mind Indian farmers needs to gel themselves with technology by using internet as a medium... Read More

प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पिक विमा योजना
महाराष्ट्रासह अवघ्या भारतात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथे “लोहडी” पूर्व भारतात बिहार मध्ये “संक्रांति” नावाने आणि  आसाम येथे येथे “भोगाली बिहू” व गुजरात आणि राजस्थान येथे “उत्तरायण” तर दक्षिण भारतात तामिळनाडूत “पोंगल” या नावाने हा सण साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना अंमलात... Read More

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन भाग १

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन भाग १
भाग-२ वाचण्यासाठी क्लिक करा कालानुरुप शेतीमध्ये अनेक बदल, सुधारणा होत गेल्या आणि त्यातील सर्वात महत्वाचा बदल नियंत्रित वातावरणातील शेती. प्रतिकुल परिस्थितीत बिगर हंगामी काळातही पिक घेण्याच्या दृष्टीने ही पद्धती शेतक-यांसाठी नक्किच फायदेशीर ठरत आहे. परंतु यासाठी गुंतवणुक जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पिकांची निवड करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील शेतीचा, शेतक-याच्या आर्थिक परिस्थितीचा, बाजारपेठेचा विचार करता शेडनेट... Read More

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५
देस्ता टॉक तुमच्या गावात घेऊन येत आहे शेतकरी मेळावा खास तुमच्यासाठी. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करता यावे यासाठी देस्ता टॉक तर्फे विविध कल्पक कार्यक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून देस्ता आता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. या अंतर्गत केळवे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच जीवनमान सुधाराव... Read More

नाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी

नाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी
शेतकरी प्रगल्भ व्हावा त्याने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करावे यासाठी देस्ता नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी देस्ता नेहमीच विविध कृषी प्रदर्शनांना भेट देत असते. नुकतेच नाशिक येथे ‘कृषीथॉन – २०१५’ संपन्न झाले. या प्रदर्शनात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने देस्ता तर्फे एक स्टॉल घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी इंटरनेट चा वापर करावा आणि कॉम्पुटर किंवा... Read More

सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी करा अंधारावर मात

सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी करा अंधारावर मात
सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो हे आपण जाणतोच. सूर्यापासून मिळणाऱ्या या ऊर्जेलाच सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात पण सूर्यापासून पृथ्वीला किती उर्जा मिळते हे तुम्हाला माहित आहे का? थोडी थोडकी नाही सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे. उर्जा आपल्या जीवनात अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते. आपल्याला रोजच... Read More

एकीचे बळ मिळते फळ – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची

एकीचे बळ मिळते फळ  – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची
एकीचे बळ मिळते फळ  – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची आपण लहानपणी अनेक गोष्टी ऐकतो पण जस जसे आपण मोठे होत जातो तसे आपण या गोष्टी विसरत जातो. पण, जर सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येते कि या गोष्टींमध्ये खरच खूप रहस्य दडले आहे. आणि या गोष्टींमधील महत्वाचा संदेश जर आपण खऱ्या अर्थाने आचरणात आणला तर जगणे खऱ्या... Read More

परभणी चे दिलीप नारायणराव शहाणे झाले देस्ता स्मार्ट शेतकरी

परभणी चे दिलीप नारायणराव शहाणे झाले देस्ता स्मार्ट शेतकरी
शेतकरी प्रगल्भ व्हावा यासाठी देस्ता नेहमीच विविध उपक्रम राबवीत असते. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी यासाठी देस्ता विविध कृषी प्रदर्शनांमध्ये भाग घेत असते. नुकतेच बारामती इथे “कृषक” हे शेतीविषयक महत्वपूर्ण प्रदर्शन संपन्न झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली. शेतकऱ्यांशी संवाद... Read More