Search

साखर उत्पादनात घट

साखर उत्पादनात घट
राज्यात यंदाच्या हंगामात (2016-17) साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास निम्म्यावर आले आहे. यंदा 41 लाख 86 हजार टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या दशकभरातील हे नीच्चांकी साखर उत्पादन आहे. साखर उत्पादनात घट होण्यामागे सलग दोन वर्षे झालेला दुष्काळ कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. यंदाच्या हंगामात 150 साखर कारखान्यांनी एकूण 372 लाख टन उसाचे गाळप केले. गेल्या हंगामात एकूण 743... Read More

पाच मिनिटात जाणून घ्या भाजीपाल्याचे बाजारभाव

पाच मिनिटात जाणून घ्या  भाजीपाल्याचे बाजारभाव
मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 23) फ्लॉवरची 820 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1000 ते 1400 रुपये, तर सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत मंगळवारी 550 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. स्थानिक आणि परराज्यांतून होणारी शेतमालाची आवक घटल्यामुळे काही भाजीपाल्याचे दर वधारले होते. सोमवारी (ता.22) बाजार समितीमध्ये लसणाची 1120 क्विंटल... Read More