Search

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला
गेल्या आठवड्यात मजल दरमजल करत मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मागील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, गोवा, केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे, नदी, नाले ओढे वाहू लागले आहेत. बुधवारी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार तसेच विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने... Read More

मॉन्सून माहिती

मॉन्सून माहिती
मॉन्सूनच्या पावसाला कधी सुरुवात होणार याकडे बळीराजा लक्ष लावून बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे बळीराजा थोडासा सुखावला आहे. पुणे वेधशाळेने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या भागात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया मॉन्सून ची माहिती. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ,सातारा,सोलापुरातही... Read More

मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता

मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता
यंदा पाऊस चांगला होणार अशी चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्रात यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सामान्‍यत: १ जूनला केरळमध्‍ये दाखल होणारा मान्‍सून दोन दिवस आधीच दाखल झाला. यामुळे महाराष्‍ट्रात मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्‍ये... Read More

पेरणी सबुरीने – हवामान खात्याचा सल्ला

पेरणी सबुरीने – हवामान खात्याचा सल्ला
मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावल्याने शेतकरी उल्हासित झाले होते. मान्सूनपूर्व पावसानंतर महाराष्ट्रातील शेती कामांना वेग आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी देखील पावसाची चाहूल लागताच पेरणीच्या कामाला सुरुवात केली. मात्र हवामान खात्याने शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. याला कारण कि मान्सून लांबला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पेरणी ची कामे वेगाने सुरु झाल्याचे लक्षात आल्यानंतर हवामान खात्याने हि सूचना जरी... Read More

‘Go slow’ advisory for sowing,

‘Go slow’ advisory for sowing,
After pre- monsoon farmers of Maharashtra have geared up for agricultural activities. Even as farmers from drought affected areas of  Maharashtra have geared up for sowing operations. The weather department has issued a ‘go slow’ advisory as the much-awaited monsoon seems to have delayed its arrival in the state. In some parts of Maharashtra farmers have started sowing advisory has been... Read More

महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर

महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर
कधी पाऊस येईल आणि शेतीच्या कामांना वेग येईल या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. कारण पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पावसामुळे बळीराजाच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकण विभागात मान्सून साधारण १० जून पर्यंत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता.... Read More

Monsoon Delayed In Maharashtra

Monsoon Delayed In Maharashtra
Post pre-monsoon showers, farmers were eagerly waiting for “Monsoon” in Maharashtra. Unfortunately this wait will be extended as monsoon will be delayed in Maharashtra. Earlier it was expected by 10th June in Kokan region, but now its slightly delayed. Now the monsoon is expected to approach by 17th June. Due to delay in monsoon, the temperature is has crossed 40... Read More

मान्सून अंदमानात दाखल

मान्सून अंदमानात दाखल
सध्या सगळीकडे सर्वाधिक वाट पहिली जातेय ती मान्सूनची…दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती, असे झाल्यास भारतीय कृषी क्षेत्राला याचा फायदा होईल अशी अशा वर्तविली गेली होती. अंदमानात मान्सूनची हजेरी मनाला दिलासा देते कारण मान्सून अंदमानात दाखल झाला कि मग तो हळूहळू... Read More

Monsoon Hits Andaman

Monsoon Hits Andaman
  Monsoon is for most awaited in India for now. After facing drought this year farmers from Maharashtra are waiting eagerly  for monsoon. Indian Meteorological Department has predicted above average rain for this year. If this happens there will be definite boost in agriculture sector. Monsoon’s presence in Andaman always gives hopes as after that monsoon travels to Kerala and... Read More

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार
सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून या वर्षी महाराष्ट्रात लवकर दाखल होणार आहे. या वर्षी सरासरीपेक्षा मान्सूनदरम्यान अधिक पाऊस पडेल असे भाकीत भारतीय हवामान खात्याने याआधीच व्यक्त केले होते. आणि आता पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमानात लवकर दाखल होत असल्याने महाराष्ट्रातही त्याचे आगमन आगमन वेळेआधी होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी मान्सून उत्तम राहील असा अंदाज हवामान... Read More