Search

सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामानाची शक्यता…

सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामानाची शक्यता…
मोसमी पावसाच्या हंगामात (मान्सून) यंदा देशात दीर्घकालीन सरासरीपेक्षा अपुरा पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने  वर्तविला आहे.मान्सून काळामध्ये देशात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज यापूर्वी देण्यात आला होता. यंदा सरासरीच्या ८८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आला असून, यंदाचे वर्षदेखील दुष्काळी वर्ष ठरण्याची शक्यता आहे, अशी महिती विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नवी... Read More

आपत्कालीन पीक व्यवस्थापन

आपत्कालीन पीक व्यवस्थापन
  सद्यस्थितीत पावसाचे आगमन लांबल्यामुळे भात रोपवाटीकेचे खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे. १. ज्या शेतकऱ्यांकडे  संरक्षित पाणी उपलब्ध आहे व ज्यांची २५-३० दिवसांची रोपे तयार आहेत, त्यांनी रोपवाटिकेस शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी बेताचे पाणी द्यावे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर  पुर्नलागवड करतांना रोपांची संक्या वाढवून म्हणजेच ३-४ रोपे प्रती चुड लागवड करावि. रोपांचे अंतर हळव्या वाणांसाठी १५ सेमी. x १५ सेमी. तसेच निमगरव्या व... Read More

हवामान बदलाचा मातीवर प्रभाव

हवामान बदलाचा मातीवर प्रभाव
जमिनीची निर्मिती होत असताना हवामान या घटकांचा फार मोठा सहभाग राहिलेला असतो. म्हणूनच निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशात विविधतापूर्ण जमिनी असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी घटकांचा जमिनीवर सतत प्रभाव पडत असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनीची सुपीकता त्यामुळे वेगवेगळी असते. हवामानातील आकस्मित बदल हेदेखील जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम करतात. अलीकडच्या काळातील हवामान बदलाच्या आपातकालीन संकटांमुळे पिकाचे आणि शेतीचे नुकसान होत... Read More

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.
जून महिना जवळ आला कि आपल्या मान्सूनचे वेध लागतात आणि मग आपली खरीपातील लागवडीसाठी लगबग सुरु होते. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला शेतीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात साधारणपणे जून च्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. परंतु हाच पाऊस अनिश्चित काळी, विखरून, विषम प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्याच्या खारीपातीलच नव्हे तर संपूर्ण वार्षिक पिक नियोजनामध्ये अडचणी निर्माण होतात. पाऊस नियोजित वेळेत पडला नाही... Read More

मॉन्सून लवकरच अंदमानात दाखल होणार

मॉन्सून  लवकरच अंदमानात दाखल होणार
  भारतीय हवामान खात्याचा अंदाज   भर उन्हात आभाळ भरून येते आणि पावसाला सुरुवात होते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारेच पाऊस पडत आहे. पण, बळीराजा ज्या पावसाची आतुरतेने वात भाघातो आहे तो मान्सूनचा पाऊस आता लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.  देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले बहुप्रतीक्षित नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. येत्या सोमवारपर्यंत... Read More

महाराष्ट्राच्या भातशेतीवर हवामानबदलाचा परिणाम

महाराष्ट्राच्या भातशेतीवर हवामानबदलाचा परिणाम
हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आहेत. भात हे आपले मुख्य पीक आहे. या पिकावरही हवामानाच्या घटकांचे परिणाम जाणवत आहेत, त्यावर उपाय शोधण्यासाठी येत्या काळात गरजेनुसार विविध गुणधर्मांच्या जाती विकसित करून उत्पादन वाढवणे गरजेचे राहणार आहे. महाराष्ट्रात भात पिकाखाली 15 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. सन 1960च्या दरम्यान महाराष्ट्रातील भाताची उत्पादकता हेक्‍टरी दहा क्विंटल होती. त्यानंतर तायचुंग नेटिव्ह-1, आय आर -8... Read More

हवामान बदलाचे नवे संकट व परिणाम

हवामान बदलाचे नवे संकट व परिणाम
वाढते प्रदूषण तसेच अन्य कारणांनी हवामान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या बदलाचे अनेक क्षेत्रांवर होत असलेले दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यातील कृषीक्षेत्रावरील दुष्परिणाम हा गांभीर्याने विचार करण्याजोगा मुद्दा आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाय योजायला हवेत. त्यादृष्टीने बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीवर भर द्यायला हवा. वाढत्या प्रदूषणाचे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम दिसू... Read More