Search

विदर्भ आणि मराठवाडा पावसाने ओलाचिंब, बळीराजा सुखावला…

विदर्भ आणि मराठवाडा पावसाने ओलाचिंब, बळीराजा सुखावला…
पाऊस … सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे.   शहरी भागात पाऊस न झाल्यास आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार यामुळे सगळे धास्तावले आहेत. तर, पुरेसा पाऊस न झाल्यास आपल्या पिकाचे काय होणार या चिंतेने शेतकरी धास्तावल्याच पाहायला मिळते आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात भौगोलिक विषमता आहे. आणि यामुळेच विविध भागांचा विचार केल्यास इथे पाऊस पडण्याच्या सरसरीत तफावत असल्याचे दिसते.... Read More

कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरूच राहणार…

कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरूच राहणार…
मागील काही दिवसांपासून दुबार पेरणीच्या चिंतेने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यसरकाराने मराठवाडा आणि विदर्भात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात केली. मात्र, हा प्रयोग किती यशस्वी झाला किती फसला हा चर्चेचा विषय ठरला. या प्रयोगाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत. पुढील तीन महिने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग राबविले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाचा... Read More

जागतिक आदिवासी दिन विशेष : “वयम्” – आपल्या विकासाची आपली चळवळ

जागतिक आदिवासी दिन विशेष : “वयम्” – आपल्या विकासाची आपली चळवळ
९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ या नावाने साजरा केला जातो. असं म्हणतात; भारत देश विवीधतेने नटलेला आहे. हि विविधता अनेक जाती, जमाती,धर्म, परंपरांमुळे संपन्न झाली आहे. यामध्ये वनवासी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. महाराष्ट्रातही अशा अनेक जमाती पहायला मिळतील. या वनवासी जमातींचे भारतीय संस्कृतीत असलेले अवर्णनीय आहे. वारली चित्रकला, संगित, नृत्य हि याची साक्ष आहे. असे असले तरी,... Read More

मागे काय घडलं याचा विचार करू नका, भविष्याकडे बघा – नाना पाटेकर

मागे काय घडलं याचा विचार करू नका, भविष्याकडे बघा – नाना पाटेकर
नाना पाटेकर यांच्यासह मराठी अभिनेते धावले शेतकऱ्याच्या मदतीला.   शेतक-यांच्या आत्महत्येच्या बातम्यांनी अनेकवेळा केवळ हळहळ व्यक्त केली जाते. मात्र ज्या कुटुंबात शेतक-याने आत्महत्या केली, त्या कुटुंबाला केवळ सहानुभूतीची नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची गरज असते. ती गरज ओळखून सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या मराठी कलावंत अशा कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. नाना पाटेकर यांनी बीड जिल्ह्यातील तब्बल ११२ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या... Read More

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांची चिंता दूर, तर अनेक नद्यांना पूर…

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांची चिंता दूर, तर अनेक नद्यांना पूर…
पाऊस… ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो पाऊस अखेर आला आणि सगळ्यांना सुखद दिलासा देवून गेला.  मागील काही दिवसांपासून पाऊस कधी येणार? आला तर पुरेसा पाऊस होईल का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरीपातील पिके पावसामुळे जगातील कि पावसा अभावी करपतील कि काय? अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती. “मान्सून” ला सुरुवात झाल्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला होता.... Read More

विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडेपणा लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता…

विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडेपणा लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता…
विदर्भ आणि मराठवाड्यात असलेला बिनपावसाचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. हि हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यावर लवकरच दिसून येईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. या मान्सून पर्वात मध्य भारतात चांगलाच पाऊस झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागातही चांगला पाऊस... Read More

शेतक-यांचा अंतराळातील मित्र – इनसॅट – ३डी (INSAT – 3D)

शेतक-यांचा अंतराळातील मित्र – इनसॅट – ३डी (INSAT – 3D)
  “येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा” अशाप्रकारे आपल्याला आगामी हवामानाचा अंदाज कसा प्राप्त होतो? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अवकाशात मिळेल. पृथ्वी च्या कक्षेत अनेक उपग्रह स्थिरावले आहेत. या उपग्रहांच्या मदतीने आपल्याला हवामानाचा अंदाज मिळतो. या अशाच अनेक उपग्रहांपैकी एक महत्वाचा उपग्रह इनसॅट – 3D  हा भारतीय बनावटीचा उपग्रह मागील दोन वर्षांपासून अविरतपणे हवामानाचा अचूक अंदाज देत... Read More

भारताच्या कृषी विकासासाठी डॉ. ए.पी.जे.कलामांची सात सुत्रे

भारताच्या कृषी  विकासासाठी डॉ. ए.पी.जे.कलामांची सात सुत्रे
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक शास्त्रज्ञ, एक प्राध्यापक, एक अभ्यासु वक्ता, दूरदृष्टी असलेला विचारवंत… काय आणि किती लिहावं, जिथे शब्द अपुरे पडतील, विशेषणे ठेंगणी भासू लागतील असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे ‘भारतरत्न’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. आपल्या नेहमीच्या बघण्यात वाचण्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्या आपल्याला जवळच्या वाटतात. डॉ. कलाम यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आणि म्हणूनच... Read More

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘देस्ता टाॅक ‘ चा मानाचा सलाम…

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘देस्ता टाॅक ‘ चा मानाचा सलाम…
अब्दुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम म्हणजेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर , १९३१    रोजी तमिळनाडू येथील रामेश्वर इथे झाला. बिकट परिस्थितही नवीन शिकण्याची प्रबळ इच्छा उराशी बाळगत, अपार कष्ट करत कुटुंबाला उदार्निर्वाहाला मदत व्हावी यासाठी वर्तमान पत्र विकून त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले. काळ पुढे सरकत गेला तसतसा  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रगतीचा आलेखही उंचावत गेला.... Read More

बजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक

बजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक
सलमान खान बॉलिवूड मधील हा सुपर स्टार त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या विविध उपक्रमांमुळे सद्देव चर्चेत राहतो. नुकताच त्याचा ’बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला.  या चित्रपटात सलमानने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुकही झाले. अनेकांनी हा सलमानचा आत्तापर्यंतचा उत्तम सिनेमा असल्याचं  सांगितलं. बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने चांगला गल्ला जमा केला. याचा फायदा आता शेतकऱ्यांना व्हावा असं या चित्रपटाचे निर्माते निर्माता सलमान आणि... Read More