Search

कोंबड्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

कोंबड्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन
शेतीबरोबरचा जोडधंदा म्हणून ‘कुक्कुटपालन’ या व्यवसायाकडे पहिले जाते. वातावरणीय बदलाचा कोंबड्यांवर परिणाम होत असतो. काही वेळा त्यांना विविध आजार देखील होतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्याचा मौसम हा दमट हवामानाचा ओळखला जातो. यामुळे कोंबड्यांच्या घराची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वच्छता अधिकधिक प्रमाणात ठेवावी लागते. कारण दमट हवामानात रोग प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. यामुळेच... Read More

शेततळे पहा बांधून

शेततळे पहा बांधून
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. शेततळे कसे बनवाल ? शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे. या खड्ड्याच्या... Read More

जलसंधारणाचे पर्याय

जलसंधारणाचे पर्याय
कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आजही शेती निसर्गावरच अवलंबून आहे. बहुतांश भागात शेती पूर्णतः पावसावरच विसंबून  आहे. यामुळेच जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा कृषी क्षेत्राला पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. परिणामी याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर देखील होतो. दरवर्षी पावसाचे घटते प्रमाण पाहता पाण्याची बचत आणि साठवणूक महत्वाची ठरते. जलसंधारणाचे पर्याय या लेखात आपण अशाच महत्वपूर्ण पर्यायांचा आढावा घेऊया.... Read More

रेशीम अळीचे संगोपन

रेशीम अळीचे संगोपन
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र असे असले तरी निसर्गसह अनेक गोष्टींवर शेती अवलंबून असल्याने काहीसा अनिश्चित असा हा व्यवसाय आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक चांगला मार्ग आहे. यापैकी महत्वाच्या अशा ‘रेशीम अळीचे संगोपन‘ याबाबत माहिती जाणून घेऊया… रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा असून या... Read More

Slikworm Rearing

Slikworm Rearing
India is agriculture country. But its totally dependent on various things. That’s why this business is called as uncertain business. Keeping this thing in mind agri allied business can surely boost the moral of farmer as it can be another and sure source of income. ‘Silkworm Rearing’ is one of the most important aspect in Sericulture. Sericulture is best allied... Read More

महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला शेततळे योजना

महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला शेततळे योजना
रब्बी हंगामातही महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हि परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळावर भविष्यात नियंत्रण मिळविता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने “मागेल त्याला शेततळे” या महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात केली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज कसा भरावा किंवा अर्ज भरण्यासाठी काय करावे हे जाणून... Read More

Maharashtra State Governments Farm Pond Scheme

Maharashtra State Governments Farm Pond Scheme
At present there is drought situation in Maharashtra. Keeping this situation in mind state government has launch new scheme for farm ponds. Under this applicant farmer will get subsidy for farm ponds. Under this scheme farmers can apply personally  or in a group for subsidy.  Lets understand the important aspects while filing the form for this scheme. By visiting https://egs.mahaonline.gov.in/ ... Read More

शेततळे – एक पाऊल प्रगतीकडे

शेततळे – एक पाऊल प्रगतीकडे
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. शेतात शेततळे करून भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा पाहिजे तेव्हा उपयोग करता येतो.... Read More

Farm Pond – One Step Towards Progress

Farm Pond – One Step Towards Progress
Farm ponds are very effective for conservation of water. It’s a simple technique where excess water or rain water can be channelize. In India farming is depends a lot on rain but monsoon is very unpredictable.  Due to insufficient rain the crops gets affected. Farm ponds can play vital role in this case, as it can be used as a... Read More

कृषी विभागाच्या योजना विविध योजना – भाग २

कृषी विभागाच्या योजना विविध योजना – भाग २
मागील भागात आपण कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या ५०% अनुदानावर शेतक-यांना ताडपत्री पुरविणे, ५०% अनुदानावर शेतक-यांना प्लॅस्टीक क्रेटस पुरविणे, ५०% अनुदानावर शेतक-यांना सुधारीत शेती औजारे पुरविणे. (कडबाकुट्टी यंत्र पुरविणे.), यांसारख्या विविध योजनांचा आढावा घेतला.  या भागात आपण इतर महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेणार आहोत. नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना मदत करणे. योजनेचे स्वरुप / माहीती : जळीतग्रस्त शेतक-यांचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन... Read More