Search

शेततळे पहा बांधून

शेततळे पहा बांधून
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. शेततळे कसे बनवाल ? शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे. या खड्ड्याच्या... Read More

शीतगृह अनुदान योजना

शीतगृह अनुदान योजना
भारतीय कृषी क्षेत्राचा विचार केल्यास भाजीपाला आणि फळ उत्पादनात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. पण योग्य नियोजनाअभावी साधारण ३० ते ३५% उत्पादन वाया जाते. कारण कापणी नंतर फळे किंवा भाज्यांची योग्य साठवणी होत नाही, याचा परिणाम परिवहनादरम्यान शेतमालाचे नुकसान होते. परिणामी शेतमालास चांगला भाव मिळत नाही. शेतात अविरत मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यास नुकसान सहन करावे लागते. जर शेतकऱ्यांना शीत गृहाची व्यवस्था उपलब्ध... Read More

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम
एके ठिकाणी संपुर्ण शेती पुराखाली वाहुन गेली तर एकीकडे पिण्यासाठीही पाणी नाही अशी अवस्था देशभ रात झाली असतानाच, त्यावर मात करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आंध्रप्रदेशातील गोदावरी आणि कृष्णा या दोन महत्वाच्या नद्यांना जोडण्यात आले. या नदीजोडमुळे गोदावरीतील 80 टीएमसी  कालव्यातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी इब्राहिमपटणम येथे पूजा करून या उपक्रमाचा प्रारंभ... Read More

आवश्य जाणुन घ्या काय आहे “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना”(PKSY):

आवश्य जाणुन घ्या काय आहे “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना”(PKSY):
भारतात सद्यस्थितीत १४१ दशलक्ष्य हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ६५ दशलक्ष्य क्षेत्र सिंचना खाली आहे. हे क्षेत्र एकुण लागवडीच्या क्षेत्राच्या केवळ ४६ % आहे. हे प्रमाण अतिशय कमी असुन ह्या मुळे भारतातील बरिचशी शेती ही संपुर्णपणे पावसावर  अवलंबुन असते. यामुळे अशा सिंचन विरहित क्षेत्रात शेती व्यवसाय अधिक जोखिमेचा असुन उत्पादकता हि कमी होते. या मुळे असे सिद्ध होते कि, शेती हा व्यवसाय... Read More

खतांचे अनुदान आता थेट बँकेत येणार… बळीराजा सुखावणार…

खतांचे अनुदान आता थेट बँकेत येणार… बळीराजा सुखावणार…
  कोणत्याही  कामाला जर हातभार लागला तर ते काम अधिक जलद गतीने होते असे म्हणतात. कारण, अशा प्रकारे कामाला लागणारा हातभार हा काम करणाऱ्याचा  उत्साह वाढवतो. त्याला काम अधिक जोमाने करण्यास प्रेरणा देतो. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड मेहनत घेऊन आपल्यासाठी धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत नेमके असेच होणार आहे. कारण आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी एक खास योजना घेऊन... Read More

कृषी जागृती सप्ताह विशेष : शेतकरी बाजार योजना

कृषी जागृती सप्ताह विशेष : शेतकरी बाजार योजना
“शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांना मिळावा व त्यातून शेतकऱ्याच्या मालाला वाजवी भाव मिळून ग्राहकांनाही रास्त दराने अन्नधान्य उपलब्ध व्हावे याकरिता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यास्थांचे उच्चाटन करण्यासाठी राज्यातील सर्व कृषि उत्पन बाजार समित्यांना आर्थिक मदत देऊन बाजार समिती अंतर्गत “शेतकरी बाजार” स्थापन करण्याची योजना सुरु केलेली आहे.” शेतकरी बाजार योजनेमुळे हंगामभर शेतात काम करणाऱ्या... Read More

अशी आहे दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना

अशी आहे दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना
केंद्र शासनाची “दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून प्रगती साधण्यास मदत होणार आहे. शासनाकडून खुल्या वर्गासाठी एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के, तसेच महिला आणि मागासवर्गीयांसाठी 33.33 टक्के अनुदान मिळणार आहे.  केंद्र सरकारने अकराव्या पंचवार्षिक योजनेत “दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना’ या योजनेसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. डेअरी इंटरप्रिनिअरशिप डेव्हलपमेंट... Read More

फलोत्पादन अभियान

फलोत्पादन अभियान
फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते, त्यासाठी शेतकऱ्याला पहिल्या वर्षीचा हप्ता ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के रक्कम अनुदान मिळते. दुसऱ्या वर्षीचे अनुदान मिळण्यासाठी बागेतील ७५ टक्के झाडे जिवंत असली पाहिजेत. तिसऱ्या वर्षीच्या अनुदानासाठी ९० टक्के झाडे बागेत सुस्थितीत असली पाहिजे. अनुदान मिळण्यासाठी बागेचे क्षेत्र ०.२० आरपासून चार हेक्टवरपर्यंत... Read More

टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान

टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान
राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या-ना-त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच…... Read More

कृषी जागृती सप्ताहासात विवीध योजनांची घोषणा होणार शेतक-यांना केवळ १२ रुपयात जीवन विमा देण्याचा मनोदय

कृषी जागृती सप्ताहासात विवीध योजनांची घोषणा होणार  शेतक-यांना केवळ १२ रुपयात जीवन विमा देण्याचा मनोदय
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ओळखले जाते. महाराष्ट्रात सद्यस्थितीत कृषि क्षेत्रात जी प्रगती झाली आहे, त्यामागे वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. १ जुलै  हा त्यांचा वाढदिवस. हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सरकारने  १ ते... Read More