Search

भाजीपाला पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

भाजीपाला पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये
भाजीपाला पिकांच्या लागवडीदरम्यान पिकांना योग्य स्वरूपात अन्नद्रव्य मिळणे गरजेचे असते पिकांच्या विविध अवस्थेमध्ये अन्नद्रव्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. पहिल्या भागात आपण मूळ अन्नद्रव्ये तर दुसऱ्या भागात मुख्य अन्नद्रव्ये यांबाबत माहिती घेतली. भाजीपाला पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या लेखाच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि त्यांची भाजीपाला पिकांमधील भूमिका काय असते, हे जाणून घेऊया. लोह वनस्पतीच्या पानांत हरितद्रव्य तयार... Read More

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग 2

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग 2
आपण “भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये” या लेखाच्या पहिल्या भागात विविध पिकांमध्ये खाण्यायोग्य भागांच्या वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये वेगवेगळी असतात. या अन्नद्रव्यांच्या योग्य वापरामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, उत्पादनाचा आकार आणि दर्जा वाढतो. मागील भागात आपण मूळ अन्नद्रव्ये आणि मुख्य अन्नद्रव्ये यांबाबत माहिती जाणून घेतली. या भागात आपण रोपांसाठी आवश्यक अशा दुय्यम अन्नद्रव्यांबाबत माहिती घेऊया. कॅल्शियम,गंधक आणि मॅग्नेशियम हि तीन दुय्यम अन्नद्रव्ये... Read More

उन्हाळी गवार लागवड

उन्हाळी  गवार लागवड
गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळूवून देणारे पिक... Read More

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग १

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग १
भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना आवश्यकतेनुसार पोषक अन्नद्रव्ये पुरविणे अत्यंत आवश्यक आहे. अन्नद्रव्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्यास पीक उत्पादनांवर त्यांचा अनिष्ट परिणाम होतो. म्हणून सर्व पोषक अन्नद्रव्ये सर्व पिकांना समतोल प्रमाणात देणे आवश्यक आहे. यामुळे पिकानुसार लागणारी पोषक अन्नद्रव्ये त्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची दुष्परिणाम या सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे. “भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये” या लेखाच्या पहिल्या भागात आपण... Read More

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग २

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग २
अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथामध्येही आढळतो उन्हाळा व पावसाळा अशा दोन्ही ऋतुमध्ये अंजीराचा सीझन असतो. अंजिरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यासारख्या गुणधर्मामुळे अंजीर या फळाला जागतिक पातळीवरही चांगली मागणी आहे. यामुळेच शेतकरी बांधवांना अंजीर लागवड आणि... Read More

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग १

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग १
अंजीर या फळाचे मुळस्थान दक्षिण अरब हे समजले जाते. अंजीर फळातील अन्नमूल्ये व पोषणक्षमता यामुळे हे फळ फार पूर्वीपासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. महाराष्ट्रात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्र या पित्ताच्या लागवडीखाली आहे.महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात अंजिराचे पीक हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर केली जाते. अंजीर ची लागवड आणि व्यवस्थापन महत्वाचे कारण फळ जेवढे दर्जेदार तेवढीच उत्पादनाला मिळणारी किंमत अधिक. या लेखात... Read More

ग्रामीण भारतातील उद्योजिकांची यशोगाथा

ग्रामीण भारतातील उद्योजिकांची यशोगाथा
एकविसाव्या शतकातील महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र असे असले तरीही ग्रामीण भागातील महिला शिक्षणाचा अभाव व रूढी परंपरा यांमुळे काहीशा पिछाडीवर राहिलेल्या दिसतात. अशा प्रतिकूल परिस्थितीला मात करून ग्रामीण भागातील अनेक स्त्रियांनी खडतर परिश्रम करून यशस्वी उदयोग उभारले आहेत. अशाच काही उद्योजिकांची कहाणी यशोगाथा पाहू! 1. मसाले व्यवसायाचे यश खुटबाव (ता. दौंड) येथील सौ.कमलताई शंकर परदेशी आणि त्यांच्या... Read More

डाळिंब व्यवस्थापन भाग-2

डाळिंब व्यवस्थापन भाग-2
डाळिंब व्यवस्थापन च्या पहिल्या लेखात आपण डाळिंब पिकामध्ये आंबेबहार आल्यानंतर, पाणी व्यवस्थापनासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती घेतली. डाळिंबाच्या शेतीत व्यवस्थापनाशी निगडित इतर अनेक पैलू आहेत. दुसऱ्या भागात आपण कीड व रोग नियंत्रण यासारख्या अत्यंत आवश्यक अशा गोष्टीची माहिती घेऊया. कीड व रोग नियंत्रण: बहार धरतेवेळी पाणी दिल्यानंतर खोडास गेरु + कीटकनाशक + बुरशीनाशक पेस्टचा मुलामा द्यावा व... Read More

डाळिंब व्यवस्थापन- भाग 1

डाळिंब व्यवस्थापन- भाग 1
उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते. फळांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास कोरडवाहू शेतीमध्ये ‘डाळिंब’ हे एक महत्वाचे उत्पादन आहे. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात डाळिंबाच्या झाडाला वर्षातून तीन वेळा फुले येतात. मृगबहार(जून-जुलै), हस्तबहार (सप्टेंबर – ऑक्टॉबर) आणि आंबेबहार (जानेवारी – फेब्रुवारी) असे तीन प्रमुख बहार येतात. यापैकी आंबेबहारादरम्यान डाळिंब व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामात... Read More

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!
गेली तीन वर्ष महाराष्ट्रातले शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांनी बेजार झाला होता. सध्या राज्यात तापमानामध्ये वेगाने वाढ झालीय. फेब्रुवारी महिन्यातच सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झालीय. दिवसाच्या तापमानाबरोबरच रात्रीच्या तापमानातही कमालीची वाढ झालीय. एकूणच राज्यात आणि देशातील तापमान आणि हवामानात वेगानं बदल होत आहेत. यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीप आणि दक्षिणेत कर्नाटक किनापट्टी तसेच अरबी समुद्राचा... Read More