Search

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन- भाग २

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन- भाग २
भाग-१ वाचण्यासाठी क्लिक करा मागील भागात आपण शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड कशी करावी; या बाबत माहिती घेतली. या भागात पिकाची आंतरमशागत, किड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, उत्पादन व अर्थशास्त्र याविषयी जाणुन घेऊया. आंतरमशागत: झाडाला आकार येण्यासाठी छाटणी करणे आवश्‍यक असते, त्यासाठी सहा पाने झाडावरती ठेवून लागवडीनंतर 21 दिवसांनी झाडांची छाटणी करावी. आधार देणे: लागवडीनंतर फांद्यांना नायलॉन/प्लॅस्टिकच्या (जाडसर) दोरीने बांधून... Read More

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण
भारतात रब्बी हंगामात  गहु हे अत्यंत महत्वाचे पिक आहे. या पिकावर डिसेंबर – जानेवारी महिन्यात अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळुन येतो. या रोग अथवा किडीची लक्षणे व प्रादुर्भाव ओळखुन त्या प्रमाणे त्याचे नियोजन करावे. रोग व्यवस्थापन: तांबेरा: लक्षणे: तांबेराचे दोन प्रकार असून नारंगी तांबेरा व काळा तांबेरा या नावाने ओळखला जातो. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे... Read More

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन
टोमॅटो हे महारष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. विविध किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडी व रोग कोणते आणि याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतची माहिती पुढील लेखात दिलेली आहे. टोमॅटोवरील किडी: 1. मावा,तुडतुडे व फुलकिडे लक्षणं या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय... Read More

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २
भाग-१ वाचण्यासाठी क्लिक करा मिरचीची पेरणी, गादीवाफे तयार करणे, जातींची माहिती आपण जाणुन घेतली, आता आपण जाणुन घेऊया मिरचीची पुर्नलागवड, आंतरमशागत, काढणी व उत्पादन पुर्नलागवड: ४ ते ५ आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत. मिरची लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोलवर नांगरट करून, दोन – तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी २० टन/हे चांगले कुजलेले... Read More

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १
भाग-२ वाचण्यासाठी क्लिक करा भारताला “कन्ट्री ऑफ स्पाईसेस (मसाल्यांचा देश)” म्हणुन संबोधले जाते व मिरची हे मसाल्यामधील सर्वात महत्वाचे पिक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मिरची उत्पादनात भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. भारतात सर्वच ठिकाणी मिरचीची लागवड तिनही हंगामात केली जाते. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.या तिखटपणामुळेच मिरचीला बारामाही मागणी असते.  हवामान व जमिन: महाराष्ट्रात ऋतू... Read More

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??
भाजीपाला उत्पादनात जगामध्ये भारत दुस-या क्रमांकाचा देश आहे. एवढेच काय जगाच्या एकुण उत्पादनाच्या १४% उत्पादन केवळ भारतातच होते. म्हणजेच भारतीय हवामान शेतीसाठी अनुकुल आहे. भाजीपाल्याच्या मागणीबरोबरच ब्रोकोली,आईसबर्ग(लेट्युस), चायना कोबी, सिलेरी, बेंझिल, झुकीनी, थायचिली, लिक, चाईव्ज इ. जीवनसत्त्वांनी युक्त परदेशी (एक्‍झॉटिक) भाज्यांना सॅलडसह विविध डिश तयार करण्यासाठी तसेच हॉटेलमध्येही वाढती मागणी आहे. त्यामुळेच या भाजीपाल्यांना विशेष वाव आहे.या भाजीपाल्या बाजारात विशेष... Read More

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन
ऑक्टोबर  हा महिना शेती कामांसाठी अतिशय महत्वाचा महिना आहे. कारण रब्बी हंगामाची सुरुवातच या महिन्यापासुन होते. त्याचप्रमाणे काही भागात काही पिकांची काढणी व काढणीनंतरची कामे देखिल याच महिन्यात केली जातात. याच बरोबर वार्षिक, बहुवार्षिक पिकांसाठी आंतरमशागतीची म्हणजेच खतव्यवस्थापन, किड व्यवस्थापन, छाटणी, तण व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन इ. कामांना याच महिन्यात वेग येतो. म्हणुनच या कामांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोणत्या कामांना... Read More

नारळावरील रोगाचे नियंत्रण

नारळावरील रोगाचे नियंत्रण
१. करपा: काहीवेळा पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे पानावर लालसर-तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने पिवळी होतात, असे ठिपके पक्व पानावर अधिक असतात. सुरवातीला आकाराने लहान असणारे ठिपके मोठे होतात आणि एकमेकांत मिसळतात. परिणामतः संपूर्ण पान करपून जाते, त्यामुळे माड कमकुवत होऊन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. उपाय : हा रोग पाण्याच्या आणि खताच्या कमतरतेमुळे बळावतो, म्हणून पावसाळ्यानंतर बागेला नियमित... Read More

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन
भारतातील ऊस पिकाखालील एकूण क्षेत्राच्या (५१.५० लाख हे.) २०.४६ टक्के क्षेत्र (१०.५४ लाख हे.) महाराष्ट्र राज्यात होते. देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या (३५५३ लाख टन) १९.०३ टक्के उत्पादन (६७६.३७ लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. असे असले तरी ऊसाच्या उत्पादनासाठी पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे व पावसाची अनियमितता व जलसिंचनाच्या अपु-या सोयी यामुळे ऊस उत्पादकांवर सध्या टांगती तलवार  निर्माण झाली आहे.... Read More

कोरफड लागवड आणि रस निर्मीती

कोरफड लागवड आणि रस निर्मीती
कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातोच, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवरसुद्धा गुणकारी ठरतात. कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. कोरफड ही बहुवार्षिक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या... Read More