Search

हेल्दी पपई

हेल्दी पपई
पपई…समशितोष्ण हवामानात येणारे पपई भारताच्या सगळ्याच भागात पिकवले जाते. कधी भाजी, कधी सॅलेड, कधी ज्यूस तर कधी मिष्टान्नातही पपईचा समावेश केला जातो. एकूणच काय कि पपई सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. पपईचे औषधी उपयोगही खूप आहेत. पपई पचनास हलके असुन त्यामुळे भूक आणि शक्ती वाढते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते.... Read More

करता सेंद्रिय शेतीला सुरुवात, होईल उज्वल भविष्याची पहाट…

करता सेंद्रिय शेतीला सुरुवात, होईल उज्वल भविष्याची पहाट…
पावसा ये रे पावसा… सुरात बोलून झाले, ओरडून झाले अखेर देवालाही साकड घालून झालं मात्र त्याने नुसती हुलकावणीच दिली. पाऊस का रुसला आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधून सापडेल असे वाटत नाही. आपण मनाला वाटेल तशी पर्यावरणाची हानी करत चाललो आहोत. कदाचित, यामुळेच पाऊस पडत नसावा. आपल्या नेहमीच्या जीवनात आजूबाजूला विविध घटना घडत असतात. यातून शिकण्यासारखे खूप असते पण आपण किती... Read More

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन
भारतातील ऊस पिकाखालील एकूण क्षेत्राच्या (५१.५० लाख हे.) २०.४६ टक्के क्षेत्र (१०.५४ लाख हे.) महाराष्ट्र राज्यात होते. देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या (३५५३ लाख टन) १९.०३ टक्के उत्पादन (६७६.३७ लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. असे असले तरी ऊसाच्या उत्पादनासाठी पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे व पावसाची अनियमितता व जलसिंचनाच्या अपु-या सोयी यामुळे ऊस उत्पादकांवर सध्या टांगती तलवार  निर्माण झाली आहे.... Read More

“आजीचा बटवा” म्हणजे काय? – बहुगुणकारी औषधी वनस्पती…

“आजीचा बटवा” म्हणजे काय? – बहुगुणकारी औषधी वनस्पती…
“आजीचा बटवा” म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर कदाचित आपल्यापैकी काही जणांना नक्की माहिती असेल. मात्र, आपलाल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल. कारण, सध्या आपण नैसर्गिक धन संपदेपासून दूर जाऊ लागलो आहोत. मानव जातीसाठी निसर्गाने अनेक वरदाने दिली आहेत. त्यात औषधी वनस्पतीचाहि समावेश आहे. निसर्गाने येथील मानवाला उपलब्ध करून दिलेला वनौषधी खजिना म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे.... Read More

कोरफड लागवड आणि रस निर्मीती

कोरफड लागवड आणि रस निर्मीती
कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातोच, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवरसुद्धा गुणकारी ठरतात. कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. कोरफड ही बहुवार्षिक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या... Read More

पर्यावरण संतुलनासाठी वनशेती

पर्यावरण संतुलनासाठी वनशेती
आमच्याकडे एकराने जागा आहे, अशीच पडून आहे. पण त्याची निगा राखणे शक्य होत नाही. आता काय करु? परवाच एका मित्राचा फोन आला होता. मी त्याला म्हणालो मला जर वेळ दे मी विचार करून सांगतो. विचार करायला लागलो आणि हळूच डोक्यात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गावातले ते माळरान तिथलं खेळणे,बागडणे सगळे आठवायला लागले. आणि आपसूकच डोळ्यासमोर दौलत आजोबांचा सुरकुत्यांनी सजलेला हसरा... Read More

औषधी गुणधर्मांनी युक्त “आले”, लागवड कशी कराल?

औषधी गुणधर्मांनी युक्त “आले”, लागवड कशी कराल?
आलं… बहुगुणकारी आले…महाराष्ट्राच्या विविध भागात आल्याचे उत्पादन येऊ शकते. बाजारात बाराही महिने मागणी असलेल्या आल्याची लागवड शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते. भारत हा देश फार पूर्वीपासून मसाल्याच्या पिकांचा देश म्हणून ओळखला जातो. औषधी गुणधर्म असलेले आले हे यातील महत्त्वाचे पीक आहे. भारतामध्ये आल्याचा वापर कमी -जास्त प्रमाणात सर्वत्र केला जातो. त्यामुळे आल्याची लागवड ही जम्मू – काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत केली जाते.... Read More

शाश्वत शेतीची संकल्पना भाग १

शाश्वत शेतीची संकल्पना भाग १
शेती व्यवसायाची पारंपारिक संसाधने,नीतीमुल्ये, व वारसा जपण्यासाठी अत्याधुनिक आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन उज्वल भवितव्यासाठी केली जाणारी शेती म्हणजे शाश्वत शेती. जुनं ते सोनं आणि नवं ते हवं हि म्हण आपण नेहमीच ऐकत असतो.याच म्हणीचा आपल्या व्यवहारी जीवनात, व्यवसायात उपयोग केल्यास तो व्यवसाय अधिक फायदेशिर ठरेल यात शंकाच नाही. शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहिले नसुन आता शेतीकडे लोक व्यवसाय... Read More

फुलवा निशिगंधाचा मळा…

फुलवा निशिगंधाचा मळा…
१. प्रस्तावना: महाराष्ट्रात गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस, शेवंती तसेच मोगरावर्गीय फुले, झेंडू इत्यादी फुलांची लागवड होते. सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती “निशिगंध” ही वनस्पती “अगेव्हेसी” कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव “पॉलिअँथस ट्युबरोझा” आहे. निशिगंधाच्या लागवडीसाठी कंद वापरतात. निशिगंध ही वनस्पती १-१.५ मी. उंच वाढते. खोड (कंद ) भूमिगत असते. मुळे फार खोलवर नसतात. पाने साधी, तलवारीसारखी, जमिनीतून खोडापासून निघालेली व... Read More

कृत्रिम पाऊस, शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण…

कृत्रिम पाऊस,  शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण…
कृत्रिम पाऊस?   एखाद्या रुसलेल्या माणसाने आपल्याला वाट पाहायला लावावी तसं पाऊस सद्ध्या महाराष्ट्राच्या  बाबतीत करतो आहे. पाऊस आणि शेतकरी यांच्यात  सद्ध्या लपाछपीचा खेळ सुरु आहे कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यसरकाराने पावले उचलायला सुरुवात केली आहे. म्हणूनच राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. कृत्रिम पावसाचा हा प्रयोग सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात करण्यात... Read More