Search

अशी आहे दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना

अशी आहे दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना
केंद्र शासनाची “दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून प्रगती साधण्यास मदत होणार आहे. शासनाकडून खुल्या वर्गासाठी एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के, तसेच महिला आणि मागासवर्गीयांसाठी 33.33 टक्के अनुदान मिळणार आहे.  केंद्र सरकारने अकराव्या पंचवार्षिक योजनेत “दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना’ या योजनेसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. डेअरी इंटरप्रिनिअरशिप डेव्हलपमेंट... Read More

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
जगामध्ये गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे. हवामान: सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक २० ते ३५ सेल्सीयस उष्णतामान व ७०० ते १२०० मि. मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते व सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परीणाम... Read More

वेलदोड्याची लागवड (Cardamom):

वेलदोड्याची लागवड (Cardamom):
महाराष्ट्रात जवळ जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. त्यापैकी वेलदोडे एक महत्वाचे मसाल्याचे पीक असुन त्यास मसाला पिकांची राणी म्हणुन संबोधले जाते. जगातील महत्त्वाच्या आणि किंमती मसाल्याच्या पदार्थांमध्ये वेलदोड्याची गणना केली जाते.अशा महत्त्वाच्या मसाल्याच्या पिकाचे मूळस्थान भारत हेच होय. अतिप्राचीन काळापासून वेलदोड्याची लागवड भारतात केली जाते. भारताच्या पश्चिम मलबार किनाऱ्यावरील डोंगराळ भागात ह्या पिकाची लागवड प्रथमत:आढळून आली. भारतीय वेलदोड्यांना विशिष्ट... Read More

एकीतून निर्माण केली जलसमृद्धी

एकीतून निर्माण केली जलसमृद्धी
पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते अशी म्हण आपण ऐकली  असेल, पण अगदी आता आत्तापर्यंत मौजे शिरूर  अनंतपाळ हे पाण्यासाठी भ्रमंती करणारे गावं.  सिंचनाचा भरवसा नसणारे  हे तालुक्यांचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे. एकीचे बळ मिळते फळ या म्हणीला प्रत्यक्षात उतरवत या गावकऱ्यांनी सिंचनाच्या माध्यमातून गावात हरित क्रांती केली आहे.  श्रमदानातून उभारलेला गॅबिया, तसेच भूमिगत बंधारा अशा जल-... Read More

नियोजन चारा पिकांचे…

नियोजन चारा पिकांचे…
सध्या अनियमित पावसामुळे पुढील काळात जनावरांसाठी सकस हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसावर जनावरांच्या संख्येनुसार काही क्षेत्रावर संकरित नेपिअर, मका, ज्वारी, स्टायलो यासारख्या चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे. संकरित नेपिअर बहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी. या... Read More

जमीनीची मोजणी. – भाग २

जमीनीची मोजणी. – भाग २
जमीनीची मोजणी. – भाग २ शेतजमीन मोजणीनंतरचे प्रश्न अनेक वेळेला शेतकर्यां्ना लगतच्या खातेदारांनी बाध कोरल्यास किंवा अतिक्रमण केल्यास नक्की काय करावे हे समजत नाही. जमीनीची मोजणी होऊनसुध्दा प्रत्यक्ष अतिक्रमण केलेले क्षेत्र कब्जे वहिवाटीस येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष न्याय मिळत नाही अशी भावना निर्माण होतांना दिसते. त्यासाठी खालील गोष्टी शेतकर्यां नी लक्षात घेणे आवश्यक आहे. 1. ज्यांनी मोजणी फी भरली आहे... Read More

जमीनीची मोजणी. – भाग १

जमीनीची मोजणी. – भाग १
शेत जमीनीची मोजणी व त्या आधारे येणारी जमीनीची निश्चित मोजमापे ही शेतकर्यांचच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. गावाच्या नकाशामधे सर्व्हे नंबर, रस्ते, गावाची शीव, नदया,नाले इत्यादी दाखविण्यांत आले. प्रत्येक जमीनीची शंखू साखळीच्या आधारे जी मोजमापे घेतली आहेत त्या मोजमापाच्या आधारे मूळ रेकॉर्ड जिल्हयाच्या कचेरीत कायम स्वरुपी जतन करण्यांत आले. आजही जमीनीची मोजणी करतांना या मूळ रेकॉर्डमधील नकाशा व मोजमापे यांचा विचार... Read More

शेती विषयक माहिती » जमीनीचे रेकॉर्ड

शेती विषयक माहिती » जमीनीचे रेकॉर्ड
अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्यां च्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्यांाना त्रास सहन करावा लागला. देशभरामध्ये विविध न्यायालयात सध्या सुमारे अडीच कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकटया महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्यावर आहे. प्रत्येक खटल्यातील दोन बाजू व त्यामध्ये गुंतलेली कमीतकमी दोन कुटुंबे विचारात... Read More

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी
बहुतांश शेतकरी भुईमुग काढणीच्या तयारीत असतील. भुईमुगाची काढणी व काढणी पश्चात हाताळणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. अन्यथा भुईमुगाच्या गुणवत्तेवर, बियाण्याच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होतो. भुईमुगाची काढणीदरम्यान योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.अन्यथा बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते. उगवण क्षमता कमी होण्याची कारणे: भुईमुगाची काढणी योग्य पक्वतेला न करणे. भुईमुगाच्या शेंगा कडक उन्हात वाळवणे. वाळविलेल्या शेंगातील ओलाव्याचे प्रमाण... Read More

योग्य प्रकारे करा आंबा, काजू काढणी अन् हाताळणी

योग्य प्रकारे करा आंबा, काजू काढणी अन् हाताळणी
आंब्यामध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये मोहोर येत असल्याने फळे एकाच वेळी काढणीस तयार होत नाहीत. फळांची काढणी आणि हाताळणी योग्य पद्धतीने करावी. काजू काढणीनंतर फळांची सुकवणी व साठवणूक याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. 1) गेल्या आठवड्यापासून बहुतांशी भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी तापमान 38 अंश ते 40 अंश से.पर्यंत जाण्याची शक्यीता आहे. अशा वेळी... Read More