Search

पीक उत्पादनात जमिनीचा सामू महत्त्वाचा

पीक उत्पादनात जमिनीचा सामू महत्त्वाचा
सामू म्हणजे जमिनीची आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक. सामूचा जमिनीची सुपीकता पातळी आणि जमिनीची पीक उत्पादनक्षमता यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक जमिनीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. हे गुणधर्म भौतिक, रासायनिक व जैविक स्वरूपाचे असतात. जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचे फूल, निचरा क्षमता, आकार, घनता, हवा व पाणी यांचा अभ्यास करता येतो. रासायनिक गुणधर्माच्या माहितीमुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण, विशिष्ट अन्नद्रव्यातील स्थिरीकरण, निरनिराळ्या... Read More

टाकाऊ जैवभार (टाकाऊ शेतमाल) पासून तयार करा कोळसा

टाकाऊ जैवभार (टाकाऊ शेतमाल) पासून तयार करा कोळसा
येत्या काळात जगभरात इंधनाची समस्या वाढत जाणारी आहे. घरातील लोकांची संख्या जशी वाढते तशी जळाऊ ऊर्जाही जास्त लागते. स्वयंपाकासाठी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी घरातील मुलींची आणि बायकांची उन्हा-तान्हात वणवण होत असते, काही वेळा पैसे मोजून जळाऊ लाकडे, रॉकेल विकत आणावे लागते. ही वणवण, त्रास आणि खर्च कमी करण्याचा आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे शेतात तयार होणारा टाकाऊ जैवभारापासून कोळसा घरीच... Read More

गाई- म्हशींच्या दुधातील फॅट वाढविण्याचे तंत्र

गाई- म्हशींच्या दुधातील फॅट वाढविण्याचे तंत्र
दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाचा स्वाद हासुद्धा बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी व त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी दुधातील स्निग्धांशास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे होलस्टीन फ्रिजीयन संकरित गाई असल्यास त्यांच्या पुढील पिढ्या जर्सी जातीच्या... Read More

खरीफातील भात लागवड

खरीफातील भात लागवड
तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी : १) भात जातीची निवड... Read More

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 
कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली... Read More

शेतकामाची अवजारे व यंत्रे

शेतकामाची अवजारे व यंत्रे
शेतीमध्ये मशागतीसह विविध कामे ही आता यंत्राच्या साह्यान केली जात आहेत.त्यासाठी विविध यंत्रे उपलब्ध असून, त्याचा वापर केल्यास कामे वेगाने होऊन मजुरांच्या संख्येमध्ये बचत होते. ट्रॅक्टरचलित तव्यांचा नांगर नांगर पुढे चालण्याच्या दिशेला विशिष्ट कोनात तवे बसविलेले असतात. नांगर चालताना हे तवे फिरत असतात त्यामुळे हा तव्याचा नांगर विशेषतः कडक जमिनीची नांगरणी करण्यास उपयुक्त पडतो. ट्रॅक्टरचलित तव्यांचा कुळव या कुळव्यात विशिष्ट... Read More

शेडनेट हाऊस

शेडनेट हाऊस
नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस सौरऊर्जा वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही. नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही शेतकऱ्यांना... Read More

मातीपरीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा?

मातीपरीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा?
परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. नमुना घेण्याची पद्धत – 1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा.ः फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. 2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. 3)पिकास रासायनिक... Read More