Search

स्लरी व्यवस्थापन

स्लरी व्यवस्थापन
कोणत्याही पिकाला स्लरी पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते. परंतु त्याचा वापर हवा त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून केला जात नाही कारण तयार स्लरी मिळत नाही ती बनवावी लागते. स्लरी व्यवस्थापन या लेखात आपण स्लरी ची निर्मिती कशी करावी याबरोबरच स्लरी चे प्रकार आणि त्यांचा वापर याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. स्लरी वापराचे फायदे :  स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू अॅक्टीव्ह होतात कारण... Read More

अननस काढणी पश्चात तंत्रज्ञान

अननस काढणी पश्चात तंत्रज्ञान
अननस या फळाची लागवड करताना आपण व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती आपण ‘अननस लागवड‘ या लेखात जाणून घेतले. ‘अननस काढणी पश्चात तंत्रज्ञान‘ या लेखात आपण काढणी पूर्व आणि काढणी पश्चात महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकूया. सिंचन : अननस हे पीक पावसाच्या पाण्यावर चांगले होऊ शकते. मात्र ज्या भागात पाऊस कमी असेल अशा ठिकाणी अतिरिक्त पाणी व्यवस्थापन करताना सिंचन करणे फायदेशीर ठरू... Read More

अननस लागवड

अननस लागवड
अननस या फळाची लागवड दमट उष्ण कटिबंधाच्या प्रदेशात केली जाऊ शकते.  जर वातावरण आणि तापमान पोषक असेल तर किनारपट्टी बरोबरच किनारपट्टीपासून दुर असलेल्या भागातही या पिकाची यशस्वी लागवड केली जाऊ शकते. या पिकासाठी साधारण पाने ४० अंश तापमान व १०० ते १५० सें. मी पावसाची आवश्यकता असते. योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन केले असता मध्यम पाऊस असलेल्या भागातही अननस लागवड करता... Read More

रेशीम अळीचे संगोपन

रेशीम अळीचे संगोपन
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र असे असले तरी निसर्गसह अनेक गोष्टींवर शेती अवलंबून असल्याने काहीसा अनिश्चित असा हा व्यवसाय आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक चांगला मार्ग आहे. यापैकी महत्वाच्या अशा ‘रेशीम अळीचे संगोपन‘ याबाबत माहिती जाणून घेऊया… रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा असून या... Read More

तुती लागवड

तुती लागवड
रेशीम शेती मध्ये तुती लागवड हा एक महत्वाचा पैलू आहे. रेशीम अळीचे मुख्य खाद्य हे तुती झाडाचा पाला हे होय. तुती पाला निर्मितीकरिता ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी तुती झाडाची लागवड करु शकतात. तुती लागवडीकरिता जमिनीची निवड करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. शेताची निवड करताना प्रामुख्याने पाण्याचा निचरा होणारी, सकस काळी कसदार जमिनीची निवड करावी. तुती झाडांची वाढ... Read More

Mulberry Cultivation

Mulberry Cultivation
Mulberry cultivation is very important aspect in Sericulture. Mulberry leafs are main food for silkworm. The farmers who are having irrigated land can easily do planting of Mulberry in their farms. Selection of land is very important in Mulberry cultivation. For Mulberry cultivation the soil needs to have good PH level and well drained. It is essential to use compost... Read More

मत्स्य शेती

मत्स्य शेती
कृत्रिम तलावाची निवड : तलावाची निवड करताना सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणजे मातीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. जिथे तलाव बांधायचा आहे तिथे पाणी सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच तलावाची जागा ही पुराचे पाणी सहज येणार नाही अशा ठिकाणी असावी. तलावाचे व्यवस्थापन : मत्स्य बीज रोपणापूर्वी आणि मत्स्य बीज टाकल्यानंतर अशा दोन्ही टप्प्यांमध्ये तलावाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.... Read More

आंब्याची कलमे – भाग २

आंब्याची कलमे – भाग २
आंब्याची कलमे या लेखाच्या मागील भागात आपण ‘ कोय कलम‘ या कलाम प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. याव्यतिरिक्त देखील आंब्याची कलमे करण्याचा अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये ‘व्हिनिअर कलम‘ आणि ‘मृद्काष्ठ कलम‘ या दोन कलम प्रकारांचा समावेश आहे. दर्जेदार आंबा उत्पादनात महत्वपूर्ण अशा या दोन कलम प्रकारांची विस्तृत माहिती जाणून घेऊया. व्हिनिअर कलम : या पद्धतीत आठ ते दहा... Read More

आंब्याची कलमे

आंब्याची कलमे
सध्या पाऊस चांगलाच खुलला आहे. कोकणात मान्सून चांगला बरसतो आहे. एकूणच हे वातावरण कोणत्याही शेती कामासाठी योग्य असाच आहे. आंबा हे कोकणातले महत्वाचे पीक. जगभरात कोकणातील हापूस आंबा या फळाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. जागतिक स्तरावर या फळाची मागणी दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी कमी कालावधीत अधिकाधिक उत्पन्न मिळावे यासाठी विविध प्रकारे कलमं विकसित केली जातात. सध्याचं वातावरण हे त्यासाठी पोषक... Read More

Before applying for agricultural loan…

Before applying for agricultural loan…
  Indian Government is having vision to Double income of farmers in next five years. For this Vision government is planning to design various schemes, but farmers should also take initiative to fulfil this goal. Some Major factors which plays major role to raise income of farmer those were: Having adequate technical knowledge regarding agriculture. Good quality Agri Inputs Optimum... Read More