Search

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन
कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…… दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाढदिवस  म्हणजे १ मे. ५५ वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली . मागील ५० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य ,क्रीडा,व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे... Read More

शेडनेट हाऊस

शेडनेट हाऊस
नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस सौरऊर्जा वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही. नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही शेतकऱ्यांना... Read More

मातीपरीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा?

मातीपरीक्षणासाठी नमुना कसा गोळा करावा?
परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. नमुना घेण्याची पद्धत – 1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा.ः फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. 2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. 3)पिकास रासायनिक... Read More

शेती बरोबरच करा कुकुटपालन

शेती बरोबरच करा कुकुटपालन
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेतीच्या माध्यमातून पिकवल्या जाणाऱ्या अन्न धान्या बरोबरच इतर पदार्थांनाही तेवढीच मागणी आहे. कारण भारतात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ खाणारे खवय्ये आहेत. शेतकऱ्यांनी शेती बरोबरच एखादा जोड धंदा किंवा व्यवसाय करावा असे बोलले जाते. शेतीसाठी उपलब्ध असलेल्या जागेत असा कोणता व्यवसाय करता येईल असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडत असतो. जर शेतकऱ्यांनी आपल्या... Read More