Search

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.
जून महिना जवळ आला कि आपल्या मान्सूनचे वेध लागतात आणि मग आपली खरीपातील लागवडीसाठी लगबग सुरु होते. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला शेतीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात साधारणपणे जून च्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. परंतु हाच पाऊस अनिश्चित काळी, विखरून, विषम प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्याच्या खारीपातीलच नव्हे तर संपूर्ण वार्षिक पिक नियोजनामध्ये अडचणी निर्माण होतात. पाऊस नियोजित वेळेत पडला नाही... Read More

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी
बहुतांश शेतकरी भुईमुग काढणीच्या तयारीत असतील. भुईमुगाची काढणी व काढणी पश्चात हाताळणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. अन्यथा भुईमुगाच्या गुणवत्तेवर, बियाण्याच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होतो. भुईमुगाची काढणीदरम्यान योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.अन्यथा बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते. उगवण क्षमता कमी होण्याची कारणे: भुईमुगाची काढणी योग्य पक्वतेला न करणे. भुईमुगाच्या शेंगा कडक उन्हात वाळवणे. वाळविलेल्या शेंगातील ओलाव्याचे प्रमाण... Read More

योग्य प्रकारे करा आंबा, काजू काढणी अन् हाताळणी

योग्य प्रकारे करा आंबा, काजू काढणी अन् हाताळणी
आंब्यामध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये मोहोर येत असल्याने फळे एकाच वेळी काढणीस तयार होत नाहीत. फळांची काढणी आणि हाताळणी योग्य पद्धतीने करावी. काजू काढणीनंतर फळांची सुकवणी व साठवणूक याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. 1) गेल्या आठवड्यापासून बहुतांशी भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी तापमान 38 अंश ते 40 अंश से.पर्यंत जाण्याची शक्यीता आहे. अशा वेळी... Read More

पीक उत्पादनात जमिनीचा सामू महत्त्वाचा

पीक उत्पादनात जमिनीचा सामू महत्त्वाचा
सामू म्हणजे जमिनीची आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक. सामूचा जमिनीची सुपीकता पातळी आणि जमिनीची पीक उत्पादनक्षमता यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक जमिनीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. हे गुणधर्म भौतिक, रासायनिक व जैविक स्वरूपाचे असतात. जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचे फूल, निचरा क्षमता, आकार, घनता, हवा व पाणी यांचा अभ्यास करता येतो. रासायनिक गुणधर्माच्या माहितीमुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण, विशिष्ट अन्नद्रव्यातील स्थिरीकरण, निरनिराळ्या... Read More

खरीफातील भात लागवड

खरीफातील भात लागवड
तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी : १) भात जातीची निवड... Read More

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 
कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली... Read More