Search

खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – २

खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – २
खरीप हंगामात विविध कडधान्याची लागवड केली जाते. यासाठी व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेताना खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन या लेखाच्या पहिल्या भागात आपण जमीन- हवामान, पूर्वमशागत, खत व्यवस्थापन, आंतरपीक अशा विविध पैलूंचा आढावा घेतला. या भागात आपण पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण यासारख्या विविध पैलूंबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. पाणी व्यवस्थापन – खरीप कडधान्य पिके बहुतांशी पावसाच्या पाण्यावर... Read More

खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – 1

खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – 1
हरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो.  राजस्थाननंतर लागवडीमध्ये महाराष्ट्राचा क्रम लागतो. या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी व चारा पीक म्हणूनही लागवड करता येते. खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन  – १ या लेखात आपण या पिकांसाठी व्यवस्थापन कसे करावे याचा... Read More

बीज परीक्षण

बीज परीक्षण
मॉन्सून आता कोणत्याही क्षणी बरसेल. शेतकरी बांधवांची कमला सुरुवात झाली आहे. नियोजनाअंतर्गत शेतकरी बांधवांनी पिकाची निवड केल्यानंतर पेरणीपूर्वी बीज परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. कारण बियाणांची उगवण क्षमता जर उत्तम असेल त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्नावर होणार आहे. बियाणांची उगवण क्षमता कशी तपासून घ्यावी या बाबत सविस्तर जाणून घेऊया. बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे का गरजेचे आहे? उत्पन्न भरघोस येण्यासाठी केवळ हवामानावरच... Read More

श्रावण घेवडा लागवड – 2

श्रावण घेवडा लागवड – 2
कमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घेवडा या पिकाच्या लागवडीसंदर्भात काही महत्वपूर्ण पैलूंचा आढावा आपण “श्रावण घेवडा लागवड” या लेखाच्या पहिल्या भागात जाणून घेतली. लेखाच्या दुसऱ्या भागात आपण पूर्वमशागत, खते आणि पाणी व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रण यासारख्या विविध पैलूंचा आढावा घेऊया. पूर्वमशागत : जमीनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत... Read More

पावसाळी भुईमूग लागवड

पावसाळी भुईमूग लागवड
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या गळीत पिकांमध्ये भुईमूग हे अत्यंत महत्वाचे पीक मानले जाते. रब्बी आणि उन्हाळी हंगामाबरोबरच पावसाळी किंवा खरिफ हंगामांत देखील भुईमुगाची शेती केली जाते. पावसाळी भुईमुग लागवड या लेखात आपण पावसाळ्यात भुईमुगाची लागवड करताना कसे नियोजन करावे याचा आढावा घेऊया. हवामान भुईमुगाच्या जातीनुसार भुईमुगाच्या झाडाची शाखीय (Vegetativ Growth) वाढ २७ अंश सें .ते ३० अंश सें. तापमानात होते .पिकाची... Read More

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान
शेतामध्ये करण्यात येणारे यशस्वी प्रयोगच कालांतराने “आधुनिक तंत्रज्ञान” म्हणून ओळखले जाते. मल्चिंग पेपरच्या वापराने करण्यात येणारी भात  शेती हि शेतकरी बांधवांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. मल्चिंग भात शेती तंत्रज्ञानामुळे लागणारा वेळ, मजुरांची अनुपलब्धता आणि दिवसागणिक वाढत जाणारा खर्च यांसारख्या समस्यांवर निश्चित तोडगा निघू शकतो. या तंत्रज्ञानाच्या अवलंबाने केवळ खर्चात कपात होत नाही तर कमी वेळात दर्जेदार उत्पादन आल्याने चांगला नफा... Read More

भाताची चार सूत्री लागवड भाग – १

भाताची चार सूत्री लागवड भाग – १
कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली... Read More

मल्चिंग पेपर वापराचा मूलमंत्र

मल्चिंग पेपर वापराचा मूलमंत्र
मल्चिंग पेपरचा वापर आता बहुतांश भागातील शेतकरी करू लागले आहेत. मात्र मल्चिंग पेपर चा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी. मल्चिंग पेपर वापरताना पाण्याचे नियोजन कसे करावे? यासारख्या विविध पैलूंबाबबत जाणून घेणे गरजेचे आहे. मल्चिंग पेपर वापराचा मूलमंत्र या लेखात आपण अशाच महत्वपूर्ण माहितीचा आढावा घेऊया. मल्चिंग पेपर वापरण्याची पद्धत : ज्या ठिकाणी वापरावयाचे त्या ठिकाणी पीकवाढीच्या पूर्ण ‘फ्लोरा’ किंवा... Read More

हळद लागवड – भाग 2

हळद लागवड –  भाग 2
हळदीचा वापर मसाल्याबरोबरच औषधींमध्ये देखील केला जातो. हळद लागवड या लेखाच्या पहिल्या भागात आपण जमिनीची मशागत, बेण्याची निवड कशी करावी? यांसारख्या महत्वाच्या पैलूंचा आढावा घेतला. या भागात आपण बियाण्याचे प्रकार, हवामान व लागवड तसेच खत व्यवस्थापन याबाबत माहिती जाणून घेऊया. बियाण्याचे प्रकार : हळदीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे बियाणे लागवडीसाठी वापरतात. मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे : या प्रकारचे बियाणे हे... Read More

खरिपातील ज्वारी लागवड

खरिपातील ज्वारी लागवड
मॉन्सून अंदमानात दाखल झालाय, आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे. कृषी क्षेत्रासाठी हि निश्चित आनंदाची आणि दिलासादायी बातमी आहे. शेतकरी बांधवांनी आता शेतातील कामाला सुरुवात केलीय. कोणते पीक घ्यायचे याची निश्चिती झालीय.  खरिपातील ज्वारी लागवड करताना नियोजन कसे करावे हे जाणून घेऊया. ज्वारी हे खरिपातील महत्त्वाचे जिरायती पीक आहे,  हे पिक योग्यप्रकारे घेतले गेले तर धान्य उपलब्धतेसोबतच जनावरांसाठी वैरणही... Read More