Search

आंब्याची कलमे – भाग २

आंब्याची कलमे – भाग २
आंब्याची कलमे या लेखाच्या मागील भागात आपण ‘ कोय कलम‘ या कलाम प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. याव्यतिरिक्त देखील आंब्याची कलमे करण्याचा अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये ‘व्हिनिअर कलम‘ आणि ‘मृद्काष्ठ कलम‘ या दोन कलम प्रकारांचा समावेश आहे. दर्जेदार आंबा उत्पादनात महत्वपूर्ण अशा या दोन कलम प्रकारांची विस्तृत माहिती जाणून घेऊया. व्हिनिअर कलम : या पद्धतीत आठ ते दहा... Read More

आंब्याची कलमे

आंब्याची कलमे
सध्या पाऊस चांगलाच खुलला आहे. कोकणात मान्सून चांगला बरसतो आहे. एकूणच हे वातावरण कोणत्याही शेती कामासाठी योग्य असाच आहे. आंबा हे कोकणातले महत्वाचे पीक. जगभरात कोकणातील हापूस आंबा या फळाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. जागतिक स्तरावर या फळाची मागणी दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी कमी कालावधीत अधिकाधिक उत्पन्न मिळावे यासाठी विविध प्रकारे कलमं विकसित केली जातात. सध्याचं वातावरण हे त्यासाठी पोषक... Read More

मूग लागवड – पेरणी पश्चात व्यवस्थापन

मूग लागवड – पेरणी पश्चात व्यवस्थापन
मूग हे एक द्विदल कडधान्य असून भारताव्यतिरिक्त चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. ६५ ते ७० असा अतिशय कमी कालावधीत हे पीक तयार होत असल्याने सलग किंवा आंतरपीक म्हणून हे पीक घेतले जाते. ‘मूग लागवड – पेरणी पश्चात व्यवस्थापन‘ या लेखात आपण काही महत्वाचे पैलू जाणून घेऊया. आंतरमशागत : पेरणीपासून २५ ते ३०... Read More

मूग लागवड – पेरणी पूर्व तंत्रज्ञान

मूग लागवड – पेरणी पूर्व तंत्रज्ञान
मूग हे कडधान्यामधील एक महत्वाचे पीक असून लागवड क्षेत्र आणि उत्पादन याबाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. संपूर्ण महाराष्ट्रात या पिकाची लागवड केली जाते. खरिप हंगामात ज्वारी, कपाशी, भुईमूग यांसारख्या पिकात आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून ‘मूग‘ लागवड केली जाते. मूग लागवड – पेरणी पूर्व तंत्रज्ञानाचे पैलू जाणून घेऊया. जमीन : सर्वसाधारणतः हे पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.... Read More

संकरीत भात लागवड – भाग २

संकरीत भात लागवड – भाग २
महाराष्ट्रात मान्सून ने हजेरी लावल्याने सगळे सुखावले आहेत. बळीराजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने सगळ्या शेती कामांना आता वेग आला आहे. भात लागवड हि जोमात सुरु होईल. संकरीत भात लागवड भाग – २ मध्ये‘संकरीत भात लागवड कशी करावी‘? हे जाणून घेऊया. बीज प्रक्रिया : पेरणीसाठी उत्तम प्रतीचे आणि चांगला रुजावा असलेले बी वापरावे. तीन टक्के मिठाच्या द्रावणात... Read More

Hybrid Paddy Cultivation – 2

Hybrid Paddy Cultivation – 2
At last monsoon has entered in Maharashtra. Every one is happy as its raining. Especially farmers are glad. Now all agriculture activities will be in full swing. Lets quickly understand how to do hybrid paddy cultivation? Seed Treatment : It is very important to use high quality and high germination rate seeds for plantation. Dip seeds in 3% salted water,... Read More

भात लागवड

भात लागवड
तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. भात लागवडीच्या महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकूया. पूर्वमशागत : पहिल्या पिकाच्या कापणीनंतर योग्य वापसा येताच पहिली नांगरट करावी. पाऊस पडल्यावर पुन्हा आडवी नगरात करावी आणि दुसऱ्या नांगरटीद्वारे हेक्टरी ७.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट एकसारखे मिसळावे. चिखलणीच्यावेळी हेक्टरी ५.०... Read More

Paddy Cultivation

Paddy Cultivation
Paddy is second important crop in Maharashtra followed by Jowar. In Maharashtra there are four major zones for Paddy cultivation. There are almost 16 district where Paddy cultivation is done. Lets understand the important aspects in Paddy cultivation. Pre cultivation: After harvesting do cross ploughing. After rain do another ploughing, while doing second ploughing mix 7.5 ton of compost per... Read More

लसुण लागवड

लसुण लागवड
लसूण महाराष्‍ट्रात जवळ जवळ 5000 हेक्‍टर जमीन हया पिकाखाली असून नासिक पुणे ठाणे तसेच मराठवाडा विदर्भात लागवड केली जाते.अन्‍नपदार्थ स्‍वादीष्‍ट होण्‍यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. चटण्‍या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. हवामान व जमीन   समशितोष्‍ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते. मात्र अति उष्‍ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. दिवसाचे 25 ते 28... Read More

मिरची आणि टोमॅटो चे सर्वांगिण खत व्यवस्थापन

मिरची आणि टोमॅटो चे सर्वांगिण खत व्यवस्थापन
विविध पिकांची लागवड करताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर कशाप्रकारे व्यवस्थापन केले जाते यावर फायदा किंवा नफा अवलंबून असतो शेतीमध्ये व्यवस्थापनाचे विविध पैलू असतात. खतांचे व्यवस्थापन हा यापैकी एक महत्वाचा पैलू कारण कोणत्याही पिकाला जर योग्य खत योग्य प्रमाणात दिले गेले तर त्याचा फायदा निश्चितच दिसून येतो. मिरची व टोमॅटो या पिकांसाठी खत व्यवस्थापन कसे करावे... Read More